Continues below advertisement
लातूर बातम्या
राजकारण
दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करणार; शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
राजकारण
देवेंद्र फडणवीसांना भेटताच शेतकरी ढसाढसा रडला; मुख्यमंत्र्यांनी मिठीत घेतले, हात पकडून बांधावर चालले, लातूरमध्ये काय घडलं?
महाराष्ट्र
संयमाचा बांध फुटला, मुख्यमंत्र्यांसमोर बळीराजा ढसढसा रडला; देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली दुष्काळाची पाहणी
महाराष्ट्र
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर कुटुंबाला मोठा धक्का; आदित्य मोटेगावकरवर दोन वर्षांसाठी नीट परीक्षेत बसण्यास बंदी, NTA कडून मोठी कारवाई
लातूर
जबाबदारी ओळखा! झोपलेल्या आणि मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, रोहित पवारांचा संताप, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मदत देण्याची मागणी
शेत-शिवार
दुष्काळ जाहीर करा, विकासकामे थांबवा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी खर्च करा, रोहित पवारांची सरकारकडे मागणी
राजकारण
महायुती सरकारमधील मंत्र्याला रिझर्व्ह बँकेचा दणका, जिल्हा बँकेच्या संचालकपदावरुन उचलबांगडी, नेमकं काय घडलं?
लातूर
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूरमधील दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी; तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना
परभणी
मराठवाड्यात दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या हलक्या सरी; परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालनामध्ये मान्सूनची हजेरी
क्राईम
संजीव सोनवणेंच्या पत्रातील वाक्याने गूढ वाढवलं, पण पोलिसांना वेगळाच संशय, खात्री पटवण्यासाठी तज्ज्ञांची मदत
क्राईम
I am a good fool...; संजीव सोनवणे यांनी जीवन संपवण्याआधी काय लिहिलं?, पत्रातील मजकूर समोर, उलटसुलट चर्चेला उधाण
क्राईम
संजीव सोनवणेंनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
क्राईम
लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी संपवलं जीवन; घटनेने लातूरमध्ये एकच खळबळ
राजकारण
दुष्काळाची दाहकता! पावसाअभावी बळीराजा मोठ्या संकटात; राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा शेतकऱ्यांना शब्द, म्हणाले...
महाराष्ट्र
निम्म्या महाराष्ट्रावर पावसाचा रुसवा कायम, जोरदार सरींची प्रतीक्षाच! विदर्भ, मराठवाड्यातील बळीराजा दुबार संकटात, तर महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद
क्राईम
4 लाखांच्या कर्जासाठी 10 लाखांहून अधिक व्याज दिले, तरीही त्रास; खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून पिग्मी एजंटने जीवन संपवलं
लातूर
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
क्राईम
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
लातूर
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
लातूर
विहीर गोठा ते घरकुल! अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय योजना मंजूर होईना, ग्रामसभेतच सरपंचानं वाचलं रेड कार्ड, कोणत्या कामासाठी किती पैसे?
महाराष्ट्र
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Continues below advertisement