Kolhapur Crime : मोका कारवाईखाली अटकेत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भरत घसघसे या आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याने खिडकीला कापडाची पट्टी बांधून आत्महत्या केली. आज पहाटे ही घटना उघडकीस आली.
Kolhapur Crime : 'मोका'खाली अटकेत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृहात जीवन संपवले
विजय केसरकर, एबीपी माझा | परशराम पाटील | 08 Sep 2022 12:41 PM (IST)
Kolhapur Crime : मोका कारवाईखाली अटकेत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भरत घसघसे या आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.
Kolhapur Crime