मुंबई : रावणाचा वध रामाने केला, हाच इतिहास आतापर्यंत सांगितला जात होता. मात्र रावणाचा वध रामाने नव्हे, तर सीतेने केला, असा दावा लेखक अमिष त्रिपाठी यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

रामायणाबाबतीत 80 च्या दशकातील टीव्ही मालिकांमधीलच रामायण आपल्या डोक्यात आहे. मात्र रामायणाचे वेगवेगळे पैलू आहेत.

अद्भुत रामायण हा एक रामायणाचा भाग आहे. हे रामायण एक हजार वर्षे जुनं असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये सीता योद्ध्याच्या भूमिकेत आहे. सीतेने रावणाचा वध केल्याचा दावा अमिष त्रिपाठी यांनी केला आहे.

पाहा व्हिडिओ :