एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/03/2017


1. भूक असेल तेवढंच अन्न घ्या, वाया घालवू नका, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन https://goo.gl/X3rV0Y नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ, पंतप्रधानांचा मन की बातमध्ये दावा https://goo.gl/X3rV0Y

2. शिवसेनेचे चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड अद्यापही गायब, मारहाण केलेला कर्मचारी एअर इंडियाशी संबंधित नसल्याचा गायकवाडांच्या कुटुंबियांचा दावा https://goo.gl/yc5T80

3. रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नात 'काळा पैसा' 'पांढरा' झाला, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंची आयकर विभागाकडे चौकशीची मागणी https://goo.gl/9Ykmbb

4. देशाला तोडण्याचं प्रतिक असलेलं मुंबईतील जिना हाऊस पाडा आणि त्याठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारा, भाजप आमदार मंगलप्रभात लोढांची मागणी https://goo.gl/UVyOZY

5. नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदली विरोधात मनसे आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पारदर्शक गाजरं कुरिअर https://goo.gl/gy7Yzp

6. डीडीसीएप्रकरणी अर्थमंत्री अरुण जेटलींची मानहानी, अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित https://goo.gl/XZVKL7

7. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबईच्या दौऱ्यावर, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची मुनगंटीवारांची मागणी http://abpmajha.abplive.in/

8. डेअरी प्रॉडक्ट्सनंतर 'अमूल'चे समोसा, पॅटिस, पनीर पराठे बाजारात, फ्रोझन फूडच्या क्षेत्रात कंपनीचं पाऊल https://goo.gl/5RLCvH

9. खराब रस्त्यामुळे धुळ्यात ट्रक-सुमोचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू https://goo.gl/712PPK धुळ्यात मध्यरात्री घर जळून खाक, एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरुन मृत्यू https://goo.gl/xiX8jK

10. चिप असलेल्या ई-पासपोर्टला मंजुरी, परराष्ट्र मंत्रालयाचं हायटेक पाऊल https://goo.gl/54GFn9

11. ट्रेनमध्ये आता ‘विकल्प’चा पर्याय, वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना त्याच मार्गावरील दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा मिळणार https://goo.gl/RWdZKf

12. अँटी रोमियो पथकाच्या नावावर निर्दोष तरुण-तरुणींना त्रास, गाझियाबादमधील तीन पोलीस निलंबित https://goo.gl/vshJrL

13. अमेरिकेतील सिनसिनाटी शहरात नाईटक्लबमध्ये 15 जणांवर गोळीबार, एकाचा मृत्यू https://goo.gl/83tzhR

14. #एबीपी_माझा वेब पोल : नेटिझन्स तुकाराम मुंढेंच्या बदलीविरोधात, एबीपी माझाच्या नेटसर्व्हेत 80 टक्के नेटिझन्स मुंढेंच्या बाजूनं https://goo.gl/3K8ULR

15. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत पहिल्या डावात राहुल-पुजाराची अर्धशतकं, दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाच्या 6 बाद 248 धावा https://goo.gl/n86dTN

विशेष कार्यक्रम : पाणी कसं वाचवाल? पाहा विशेष कार्यक्रम, आज रात्री 9 वाजता, फक्त एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर