एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 22.04.2017

  1. दारुबंदीमुळं बुडालेल्या महसुलाची जनतेकडून वसुली, राज्य सरकारकडून पेट्रोलवर प्रतिलिटर 3 रुपयांचा अधिभार goo.gl/wdtAmw


 

  1. तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदीविना, बळीराजा हवालदिल https://goo.gl/3gs3WR


 

  1. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या दहा जणांना अटक goo.gl/eopIbd


 

  1. नागपूरच्या आमदार निवासातील बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, goo.gl/FRJXy5 तर भंडाऱ्यात प्रियकराच्या मदतीनं अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार goo.gl/SVABpo


 

  1. सततच्या पराभवावर मुंबईत राजगडावर मनसेच्या नेत्यांची चिंतन बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थिती goo.gl/KHS4to


 

  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ, 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा https://goo.gl/bAF6G8


 

  1. मुस्लीम जनता भाजपला मत देत नाही, मात्र आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान केला, केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड goo.gl/wERxFj


 

  1. इस्लाममध्ये दर्गा किंवा मशिदीवरील लाऊडस्पीकरला कोणतेही स्थान नाही, सोनू निगमच्या समर्थनार्थ मशिदींवरील लाऊडस्पीकरविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतलेले बाबू भाई मैदानात https://goo.gl/FxiUSI


 

  1. मुंबईकरांसाठी रेल्वेचा महाबम्पर योजनेचा प्रस्ताव, 500 रुपयांत महिनाभर कुठंही लोकल प्रवासाची मुभा goo.gl/ctvCbr


 

  1. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीशेजारील इमारतींवर हातोडा पडणार, हायकोर्टाच्या आदेशानंतरही परिसरात बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम सुरु असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा https://goo.gl/CnIJw5


 

  1. गायींना वाचवण्यासाठी गो अभयारण्याची गरज, माझाला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिरांनी मांडली संकल्पना https://goo.gl/nO09HD


 

  1. उस्मानाबादमध्ये 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात, मराठी नाट्य क्षेत्रातल्या दिग्गजांची हजेरी http://abpmajha.abplive.in/


 

  1. महाराष्ट्र दिनी कोल्हापुरात राज्यातला सर्वात उंच तिरंगा फडकणार, कोल्हापूर शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत सर्वात उंच ध्वजस्तंभाचे काम आता अंतिम टप्प्यात https://goo.gl/Nths9g


 

  1. फ्रोझन फळं-भाज्या परदेशात, वर्ध्यातल्या कारंजामधील हसन शफिक आणि सारा शफिक यांच्या बीवाय अॅग्रो इन्फ्रा प्रकल्पातून शेतकऱ्यांचा शेतमाल परदेशी ग्राहकांच्या ताटात goo.gl/8m5oCU


 

  1. नको ते मेसेज फॉरवर्ड केल्यास फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला बेड्या, वाराणसीचे कलेक्टर आणि शहर पोलीस प्रमुखांचे आदेश https://goo.gl/eYvHWc


 


विशेष कार्यक्रम : तुफान आलंया : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : दुसरा सिझन भाग 3, पाहा आज रात्री 9 वाजता

#हुंडाबंदी : औरंगाबादेत 'एबीपी माझा'ची हुंडाविरोधी परिषद, दिग्गजांच्या उपस्थितीत हुंडाविरोधी एल्गार https://goo.gl/oWJA5N

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर

https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर