एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/04/2017
- ईडीच्या देशभरात तब्बल 300 ठिकाणी धाडी, छाप्यात मुंबईतल्या एका व्यक्तीचे छगन भुजबळांसोबत आर्थिक व्यवहार झाल्याची कागदपत्रं जप्त https://goo.gl/fpKrVx
- विधानसभेतील 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांची घोषणा https://goo.gl/C0SRJA तर 9 आमदारांचं निलंबन मागे घेतल्यावरही विरोधकांचा सभागृहावर बहिष्कार कायम
- एबीपी माझाच्या बातमीच्या दणक्यानंतर मुंबईत दादरमधील सत्कार हॉटेलवर महापालिकेची कारवाई, हॉटेलमधील छुप्या वेश्याव्यवसायाचा माझाकडून पर्दाफाश, मनसेचंही आंदोलन https://goo.gl/9q4T1S
- मुंबईजवळील मीरा रोडमध्ये 5 बारमधील 7 गुप्त खोल्या नेस्तनाबूत, मीरा-भाईंदर महापालिकेची धडक कारवाई https://goo.gl/exmIgb
- जो स्वत:च्या बापाचा झाला नाही, तो इतरांचा काय होणार?, मुलायम सिंह यादव यांचं अखिलेशवर टीकास्त्र https://goo.gl/tSJMgx
- दारुविक्री बंदीचा नियम हायवेलगतच्या बार आणि परमीट रुमनाही लागू, सुप्रीम कोर्टाने अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचा युक्तीवाद फेटाळला https://goo.gl/MGxNo4
- कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर अहमदनगर कोर्टाच्या आवारातच हल्ला, शिवबा संघटनेचे चार कार्यकर्ते अटकेत https://goo.gl/l1tozo
- शाळेत जाताना इमारतीतून तवा डोक्यावर पडल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी, मुंबईतील नागपाडा भागातील घटना https://goo.gl/lvu0V9
- भरधाव कारने महिलेला उडवलं, नवी मुंबईतील खारघरमधल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद, 17 वर्षीय कारचालक अटकेत https://goo.gl/JtV5Kj
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागला, टोलमध्ये 18 टक्क्यांनी वाढ, नियमित प्रवाशांचा टोलवाढीला तीव्र विरोध https://goo.gl/kdDQo6
- मुंबईतील बीडीडी चाळीचा शापुरजी पालनजी आणि एल अँड टी या कंपन्यांच्या माध्यमातून पुनर्विकास होणार, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती https://goo.gl/SpzrwG
- नांदेड महापालिकेत दोन नगरसेवक भिडले, दुषीत पाणीपुरवठ्यावरुन झालेल्या वादाचं हाणामारीत रुपांतर https://goo.gl/NhBO5l
- नोटाबदली गोलमालप्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यातील 5 पोलीस बडतर्फ, एबीपी माझाच्या बातमीचा दणका https://goo.gl/KVwVZu
- तुरीला भाव नसल्याने शेतकरी हतबल, अक्कलकोटमधील शेतकऱ्याने 10 एकरातलं उभं पीक जाळलं https://goo.gl/nRjafm
- डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वेचा पुढाकार, ऑनलाईन तिकिट बुकिंगवर 30 जूनपर्यंत सर्व्हिस टॅक्समधून सूट https://goo.gl/P92NQE
माझा विशेष : नमाज आणि सूर्यनमस्कार सारखे आहेत का? पाहा विशेष चर्चा, आज रात्री 9 वाजता
सहभाग : भाजप प्रवक्ते - मधू चव्हाण, लेखक आणि विचारवंत - अन्वर राजन, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ प्रमुख राम खांडवे, मुस्लिम धर्म अभ्यासक - मौलाना डॉ. अब्दुल रशिद मदनी.
नवे आर्थिक वर्ष, नवे नियम, आजपासून 'या' 12 गोष्टी बदलणार https://goo.gl/KvcA07
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर