पीडित महिलेनं रस्त्यावर उभ्या असणाऱ्या काही जणांना पत्ता विचारला. त्यावर आरोपींनी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. महिलेनं याला विरोध केल्यानं आरोपींनी थेट तिच्या डोक्यावर काठीनं मारहाण केली.
दरम्यान एकाही आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही, त्यामुळे मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास पीडित महिलेनं कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
पाहा व्हिडीओ