जम्मू : जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथील अवंतीपुरा भागात सीआरपीएफ जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. या बसमधून 42 जवान प्रवास करत होते. या जवानांची यादी मिळाली आहे.


जवानांची यादी

जयमल सिंह (76 बटालियन)
नासिर अहमद (76 बटालियन)
सुखविंदर सिंह (76 बटालियन)
रोहिताश लाबा (76 बटालियन)
तिलक राज (76 बटालियन)
भगीरथ सिंह (45 बटालियन)
बिरेंद्र सिंह (45 बटालियन)
अवधेशकुमार यादव (45 बटालियन)
नितीनसिंह राठोड (3 बटालियन)
रतनकुमार ठाकुर (45 बटालियन)
सुरेंद्र यादव (45 बटालियन)
संजयकुमार सिंह (176 बटालियन)
रामवकील (176 बटालियन)
धर्मचंद्र (176 बटालियन)
बेलकर टाका (176 बटालियन)
श्याम बाबू (115 बटालियन)
अजितकुमार आझाद (115 बटालियन)
प्रदीपसिंह (115 बटालियन)
संजय राजपूत (115 बटालियन)
कौशलकुमार रावत (115 बटालियन)
जित राम (92 बटालियन)
अमित कुमार (92 बटालियन)
बिजयकुमार मौर्य (92 बटालियन)
कुलविंदर सिंह (92 बटालियन)
विजय सोरेंग (82 बटालियन)
वसंतकुमार व्ही. व्ही. (82 बटालियन)
गुरु एच. (82 बटालियन)
शुभम अनिरंग जी. (82 बटालियन)
अमर कुमार (75 बटालियन)
अजय कुमार (75 बटालियन)
मनिंदर सिंह (75 बटालियन)
रमेश यादव (61 बटालियन)
प्रश्नकुमार साहू (61 बटालियन)
हेमराज मीना (61 बटालियन)
बाबला सांत्रा (35 बटालियन)
अश्वनीकुमार कोची (35 बटालियन)
परदीप कुमार (21 बटालियन)
सुधीरकुमार बन्सल (21 बटालियन)
रवीदंर सिंह (98 बटालियन)
एम. बासूमातारी (98 बटालियन)
महेश कुमार (118 बटालियन)
एन. एल. गुर्जर (21 बटालियन)

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.

VIDEO | पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतरची विदारक दृश्यं



संबधित बातम्या

Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!

Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं

Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप

भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद