नवी दिल्ली: विरोधकांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून सलग तिसऱ्या उमेदवाराने उमेदवारी नाकारली आहे. आधी शरद पवार, त्यानंतर फारुख अब्दुल्ला आणि आता गोपाळकृष्ण गांधी यांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारली. त्यामुळे विरोधक या निवडणुकीसाठी कुणाला बाशिंग बांधणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Continues below advertisement

 

Continues below advertisement