LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'परीक्षा पे चर्चा'
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2019 11:58 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'परीक्षा पे चर्चा' या क्रार्यक्रमाद्वारे देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'परीक्षा पे चर्चा' या क्रार्यक्रमाद्वारे देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. परीक्षेच्या वेळी तणावाला कसं सामोर जायचं यासंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत. व्हिडीओ :