नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर जाहीर झाला आहे. अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण 118 जणांना पद्मश्री, 16 जणांना पद्मभूषण आणि 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार
अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस (राजकीय) (मरणोत्तर)अनिरुद्ध जगन्नाथ (राजकीय)मेरी कॉम (खेळ)चन्नूलाल मिश्रा (कला)विश्वेशातीर्थ स्वामीजी श्री पेजावरा अधोखजा मठा उडिपी (अध्यात्म) (मरणोत्तर)
पद्मभूषण पुरस्कारएम. मुमताज अली (अध्यात्म)सय्यद मुअज्जम अली (मरणोत्तर) (बांगलादेश)मुजफ्फर हुसेन बेगअजॉय चक्रवर्ती मनोज दासबाळकृष्ण दोशी कृष्णमल जगन्नाथएस. सी. जमीरअनिल प्रकाश जोशी डॉ. सेरिंग लँडोलआनंद महिंद्रानीलाकांता रामकृष्ण माधव मेनन (मरणोत्तर)मनोहर पर्रीकर (मरणोत्तर)प्रा. जगदीश शेठपी. व्ही. सिंधू वेणु श्रीनिवासनपद्मश्री पुरस्कार
राहीबाई पोपेरे (कृषी क्षेत्रातील कार्य)
जैविक बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांच्या कामाची दखल सरकारने घेतली आहे. शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन करणाऱ्या बीजमाता अर्थात राहीबाई पोपरे यांना घर देखील नव्हतं. एबीपी माझाच्या बातमीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राहीबाई पोपरेंना नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोंबळणे गावात पक्क घर बांधून दिलं होतं. या घराला पावसाळ्यात गळती लागली होती.
पोपटराव पवार (जलसंधारण)
अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
जगदीश लाला आहुजा (सामाजिक कार्य)मोहम्मह शरीफजावेद अहमद टाक गुरु शशधर आचार्यडॉ. योगी अॅरॉन जयप्रकाश अग्रवालकाझी मासूम अख्तरग्लोरिया अरियेरा झहीर खानडॉ. पद्मावथी बंडोपाध्याय डॉ. सुशोवन बॅनर्जीडॉ. दिगंबर बेहेराडॉ. दमयंती बेश्राहिम्मता राम भांभूसंजीव बिखचंदानी गफुरभाई एम. बिलाखियाबॉब ब्लॅकमॅनइंदिरा पी पी बोरामदनसिंह चौहानउषा चौमार सोशललिल बहादुर छत्रीललिता आणि सरोजा चिदंबरम (जोडी)वजीरा चित्रसेना डॉ. पुरुषोत्तम दाधीच उत्सव चरणदासप्रा. इंद्र दासानायके (मरणोत्तर)एच. एम. देसाईमनोहर देवदासओइनम बेंबेम देवीलिया डिसकिनपी. गणेशडॉ. बंगलोरे गंगाधरडॉ. रमण गंगाखेडकरश्री बॅरी गार्डिनरच्वांग मोटअप गोबाभारत गोयंका यादला गोपाळरावमित्रभानू गौंटियातुळशी गौडासुजॉय के. गुहाहरेकला हजाब्बाइनामुल हक मधु मंसुरी हसमुख अब्दुल जब्बार (मरणोत्तर)बिमल कुमार जैनमीनाक्षी जैन नेमनाथ जैनशांती जैनसुधीर जैनबेनीचंद्र जामटियाके. व्ही. संपत कुमार आणि विदुषी जयलक्ष्मी के.एस. (जोडी)करण जोहरडॉ. लीला जोशीसरिता जोशी सी. कमलोवा डॉ. रवी कन्नन आर. एकता कपूर याझदी नौशीरवान करंजिया नारायण जे. जोशीडॉ. नरिंदर नाथ खन्नानवीन खन्नाएस. पी. कोठारीव्ही. के. मुनुसामी कृष्णपक्थरएम. के. कुंजोलमनमोहन महापात्रा (मरणोत्तर)उस्ताद अन्वर खान मंगनियारकट्टुंगल सुब्रमण्यम मनिलालमुन्ना मास्टरप्रा. अभिराज राजेंद्र मिश्राबिनपाणी मोहंतीडॉ. अरुणोदय मंडल डॉ. पृथ्वींद्र मुखर्जी सत्यनारायण मुंडयूर मनिलाल नागएन. चंद्रशेखरन नायरडॉ. तेत्सू नाकामुरा (मरणोत्तर)शिव दत्त निर्मोही पु. लालबीयाकथांगा पचूआऊमोझीकल पंकजाक्षीप्रशांत कुमार पट्टनाईकजोगेंद्र नाथ फुकणयोगेश प्रवीण जीतू रायतरुणदीप राय एस रामकृष्णनराणी रामपाल कंगना रनौतदलावई चलापती राव शाहबुद्दीन राठोडकल्याणसिंग रावत चिंताला वेंकट रेड्डी शांती रॉय राधामोहन आणि सुश्री. साबरमती (जोडी)बटाकृष्ण साहू ट्रिनिटी साओअदनान सामीविजय संकेश्वरकुशल कोंवर सरमासय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाईमोहम्मद शरीफ श्यामसुंदर शर्माडॉ. गुरदीपसिंगरामजी सिंह वशिष्ठ नारायण सिंह (मरणोत्तर)दया प्रकाश सिन्हा सॅन्ड्रा देसा सौझा विजयसरथी श्रीभाष्याम काली शबी महाबूब आणि श्री शेख महाबूब सुबानी (जोडी) जावेद अहमद टाकप्रदीप थलापिल येशे डोरजी थोंची रॉबर्ट थर्मन अगुस इंद्र उदयन हरीशचंद्र वर्मासुंदरम वर्माडॉ. रोमेश टेकचंद वाधवानीसुरेश वाडकरप्रेम वत्सा
