Operation Ganga : युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये मागील चार दिवसांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने Operation Ganga सुरु केले आहे. त्याअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात आहे. त्याशिवाय युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाटी OpGanga helpline नावाचे ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसंबंधित सर्व प्रश्न या ट्विटर अकाऊंटवर टाकल्यास उत्तर देण्यात येणार आहेत.


युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) राबविण्यात येत आहे. Operation Ganga अंतर्गत आतापर्यंत शेकडो भारतीयांना मायदेशात आणले आहे. आतापर्यंत चार विमाने भारतात दाखल झाली आहेत. युक्रेनवर शुक्रवारी रशियाने हल्ला (Ukraine Russia war) केला होता. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने वेगाने पर्यत्न केले आहेत. त्यानुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात आहे. यक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी Operation Ganga अंतर्गत हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. पाहूयात कोणते आहेत हेल्पलाईन नंबर...






उत्तर प्रदेश


फोन नंबर: 9454441081


ईमेल आयडी: rahat@nic.in


बिहार


फोन नंबर: 0612-2294204, 0612-1070 आणि 7070290170


ईमेल आयडी: dmd@bihar.gov.in


नवी दिल्ली येथील बिहार भवन, फोन नंबर- 7217788114


ईमेल आयडी: rescm.bi@nic.in


आंध्र प्रदेश


फोन नंबर:  0863-2340678


व्हॅट्सअॅप नंबर- 8500027678


पी रवीशंकर, ओएसडी (मोबाइल नंबर-9871999055), एमव्हीएस रामा राव, सहायक आयुक्त (9871990081), एएसआरएन साईबाबू, सहायक आयुक्त (9871999430)


ईमेल आयडी - rcapbnd@gmail.com


पंजाब


फोन नंबर:  1100, +91-172-4111905, 0181-2224417, 80540-02351


व्हॅट्सअॅप नंबर: 9877847778


हरियाणा


फोन नंबर (व्हॅट्सअॅप): 9212314595


विदेश मंत्रालय भारत सरकार कंट्रोल रूम


फोन नंबर- 18001187, +91 11 23012113, +91 11 23014104, +91 11 23017905


ईमेल आयडी - situationroom@mea.gov.in


भारतीय दूतावास, कीव, यूक्रेन


फोन नंबर- +380 997300483, +380 997300428, +380 933980327, +380 635917881, +380 935046170


कँप ऑफिस, लविव, यूक्रेन


फोन नंबर- +380679335064, +48881551273


पोलंडमधीलटीम, शेह्यनी-मेड्यका बॉर्डर क्रॉसिंग


फोन नंबर- +48575762557, +48660460814


क्राकोविएक बॉर्डर क्रॉसिंग- +48575467147


हंगरीमधील टीम, जाहोनी बॉर्डर क्रॉसिंग


फोन नंबर- +36305199944, +36308644597, +36302286566


व्हॅट्सअॅप नंबर: +917395983990, +36308644597, +918950493059


स्लोव्हाक रिपब्लिकमधील टीम, विसने नेमेके बॉर्डर क्रॉसिंग


फोन नंबर- +421908025212, +421908458724


रोमानियामधील स्थित टीम, सुसेआवा बॉर्डर क्रॉसिंग


फोन नंबर- +40731347728, +40724382287, +40763528454, +40722220823


#OperationGanga ट्विटरवर ट्रेंड होत आहे. अनेक भाजप नेत्यांसह सर्वसामान्य लोकांनाही #OperationGanga बाबत ट्विट केले आहे. #OperationGanga मुळे सोशल मीडियावर केंद्र सरकारचे कौतुक होत आहे.