- आरबीआयचा 2000 रुपयांच्या नवीन नोटांचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- देशभरात उद्या सर्व एटीएम बंद राहणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये हजार-पाचशेच्या नोटा जमा करा - पंतप्रधान
- 30 डिसेंबरपर्यंत (पुढील 50 दिवसात) हजार आणि पाचशेच्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफिसात जमा करा : नरेंद्र मोदी
- पाचशे आणि हजाराच्या बनावट नोटा हे मोठं आव्हान : नरेंद्र मोदी
- मध्यरात्रीपासून हजार आणि पाचशेच्या नोटा वापरातून रद्द : नरेंद्र मोदी
- सीमेपलिकडून शत्रू खोट्या चलनी नोटांच्या माध्यमातून भारताला खिळखिळं करतात : नरेंद्र मोदी
- भ्रष्टाचार, काळं धन आणि दहशतवाद हे देशाचे मोठे शत्रू : नरेंद्र मोदी
- योजनांमार्फत गरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी
- भ्रष्टाचार आणि काळं धन हे देशासमोरचं मोठं आव्हान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- 'सबका साथ, सबका विकास' हा आमचा मंत्र - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- देशातील काही गंभीर विषयांवर बोलायचं आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
हजार-पाचशेच्या नोटा वापरातून रद्द - मोदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Nov 2016 08:06 PM (IST)
NEXT
PREV
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -