यानंतर पुढील 24 तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होईल.
दरम्यान महाराष्ट्रातही 2 ते 3 जून दरम्यान पूर्व मोसमी पाऊस होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.
श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून केरळमार्गे देशात आणि राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यानंही शेतीच्या कामाची लगबग सुरु केली आहे.
संबंधित बातम्या
येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार
''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''
मान्सून 30 मे रोजी केरळात!