पंतप्रधान मोदींनी स्वत: ट्विट करुन हे गाणं लाँच केलं आहे. मोदींनी “मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है.” असं ट्विट केलं आहे.
या गाण्यात सरकारने दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. शेतकरी विमा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वल योजनां यासारख्या योजनांचा प्रचार प्रसार या गाण्यांतून केला आहे.
हे गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा