पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीसुद्धा अद्याप दहशतवादी कारवाया सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट केला. या स्फोटात एक अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.
VIDEO | पुलवाम्यातील भ्याड हल्ल्यावर काय वाटतं काश्मीर खोऱ्याला? | ग्राऊंड रिपोर्ट | काश्मीर | एबीपी माझा
दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेपासून 1.5 किमी अंतरावर आयईडी ठेवला होता. याची माहिती जवानांना मिळाली. जवानांकडून आयईडी निकामी करण्याचे काम सुरु असताना त्याचा स्फोट झाला.
VIDEO | पुलवाम्यातील हल्ल्यानंतर कसं आहे काश्मीरचं खोरं? | ग्राऊंड रिपोर्ट | काश्मीर | एबीपी माझा
संबधित बातम्या :
Pulwama terror attack : प्रत्येक शहीदाच्या कुटुंबीयांना अमिताभ बच्चन देणार 5 लाख रुपये
Pulwama terror attack : दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जबाबदार : आझम खान
Pulwama terror attack : भारताचे जवान गुन्हेगारांना शिक्षा देतील, थोडं थांबा : नरेंद्र मोदी