Karnataka Assembly Election 2023 voting live updates : कर्नाटक निवडणुकीतील मतदान शेवटच्या टप्प्यात, 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) आज मतदान होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 May 2023 05:53 PM

पार्श्वभूमी

Karnataka Assembly Election 2023 Voting live updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) आज मतदान होणार आहे. मतदार कर्नाटकमध्ये सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार हे आज ठरवणार आहेत. आज...More

Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान

Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान झालं आहे. मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला आहे.