नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या गुप्तचर यंत्रणा अर्थात इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अनेक पदं भरण्यात येणार आहेत.
यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट (मोटर्स ट्रान्सपोर्ट) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 'महान्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०१६ आहे. याबाबतची अधिक माहिती www.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.