आता यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही टीका करताना, जर्मनीचा हुकूमशाह हिटलर आणि मुसोलिनी हेही शक्तीशाली ब्रॅण्ड असल्याचं म्हणलं आहे. विज यांच्या वक्तव्यचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली.
विज यांनी जेव्हापासून नोटांवर महात्मा गांधींची प्रतिमा आली आहे, तेव्हापासूनच नोटांचं अवमूल्यन झाल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच बाजूंनी टीका सुरु आहे.
संबंधित बातम्या
खादीच नाही नोटांवरुनही गांधीजी गायब होतील : अनिल विज