शिमला: गुजरात निवडणुकीमुळे दुर्लक्षित असलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपने काँग्रेसची सत्ता हिसकावली आहे.


68 जागांच्या हिमाचल प्रदेश विधानसभेत भाजपने 44 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी काँग्रेस 20-21 जागांमध्येच अडखळताना दिसत आहे.

संध्याकाळपर्यंतचे कल पाहता हिमाचलमध्ये भाजपच सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. मात्र असं असलं तरी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल यांचा पराभव झाला आहे.

हिमाचल प्रदेशात 9 डिसेंबरला 68 जागांसाठी 74 टक्के मतदान झालं.

वीरभद्र सिंह

काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्याचं आव्हान होतं.  तर भाजप नेते प्रेम कुमार धुमल यांनी वीरभद्र सिंह यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती.

LIVE UPDATE हिमाचल प्रदेश निवडणूक 2017 निकाल 




  • 3.45 PM भाजप 44,काँग्रेस 21,अन्य 3 जागांवर आघाडी

  • 2.00PM भाजप 43,काँग्रेस 21,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 1.30 PM भाजप 42,काँग्रेस 22,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 12.37 PM भाजप 43,काँग्रेस 22,अन्य 3 जागांवर आघाडी

  • 12.15PM भाजप 43,काँग्रेस 21,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 11.56 AM भाजप 44,काँग्रेस 20,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 11.40AM भाजप 45,काँग्रेस 19,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 11.15 AM भाजप 45,काँग्रेस 20,अन्य 3 जागांवर आघाडी

  • 10.59AM भाजप 42,काँग्रेस 22,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 10.45 AM भाजप 41,काँग्रेस 22,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 10.36AM भाजप 42,काँग्रेस 22,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 10.20AM भाजप 40,काँग्रेस 25,अन्य 3 जागांवर आघाडी

  • 10.10AM भाजप 39,काँग्रेस 26,अन्य 3 जागांवर आघाडी

  • 10 AM भाजप 39,काँग्रेस 25,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 9.50 AM भाजप 40,काँग्रेस 24,अन्य 4 जागांवर आघाडी

  • 9.45 AM भाजप 41,काँग्रेस 24,अन्य 3 जागांवर आघाडी

  • 9.33 AM भाजप 38,काँग्रेस 26,अन्य 2 जागांवर आघाडी

  • 9.24 AM भाजप 40,काँग्रेस 22,अन्य 2 जागांवर आघाडी

  • 9.19AM भाजप 36,काँग्रेस 22,अन्य 2 जागांवर आघाडी

  • 9.15 AM भाजप 29,काँग्रेस 15,अन्य 2 जागांवर आघाडी

  • 9.06 AM भाजप 23,काँग्रेस 12,अन्य 2 जागांवर आघाडी

  • 9.03AM भाजप 22,काँग्रेस 12, अन्य 2

  • 8.59 AM भाजप 21,काँग्रेस 12, अन्य 2

  • 8.57 AM भाजप 18,काँग्रेस 11, अन्य 2

  • 8.56 AM भाजप 18,काँग्रेस 11, अन्य 2

  • 8.51 AM भाजप 17, काँग्रेस 10, अन्य 2

  • 8.49AM  भाजप 16, काँग्रेस 10, अन्य 2

  • 8.42 AM  भाजप 10, काँग्रेस 5

  • 8.39 AM भाजप 9, काँग्रेस 4

  • 8.37 AM हिमाचलचे कल, भाजप 8, काँग्रेस 4 जागांवर आघाडी

  • हिमाचलचे कल, भाजप 6, काँग्रेस 3 जागांवर आघाडी


 

हिमाचलमधील 68 जागांपैकी 45 जागा भाजप जिंकेल, तर काँग्रेस 21 आणि इतरांना 2 जागा मिळतील असा अंदाज एबीपी न्यूज-सीएसडीएसने वर्तवला आहे.

हिमाचल प्रदेशचा एक्झिट पोल - 68

  • भाजप - 45

  • काँग्रेस - 21

  • अन्य - 2


भाजपला 55 च्या आसपास जागा मिळणार असल्याचं चाणक्यने आपल्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एकूण 51 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

गुजरातचा रणसंग्राम : निकालाचा क्षणाक्षणाचा थरार कसा पाहाल?

गुजरातमध्ये कुणाची सत्ता? एबीपी न्यूजचा पहिला ओपिनियन पोल


गुजरात विधानसभा निवडणूक 2017 ओपिनियन पोल

 ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'