कररचनेसाठी 5, 12, 18 आणि 28 टक्के असा स्लॅब निश्चित करण्यात आला होता. मात्र, सोन्यासाठी 3 टक्क्याचा नवीन स्लॅब तयार करण्यात आला आहे. आज चपला, विडी, रेडिमेड गारमेंट्स इत्यादी वस्तूंसाठीही जीएसटी निश्चित करण्यात आला आहे.
500 रुपये किंमतीखालील चपलांसाठी 5 टक्के तर त्यापेक्षा महाग चप्पलांसाठी 18 टक्के जीएसटी लावण्यात येईल. तर बीडीवर 28 टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. सर्व राज्यांनी मंजुरी दिल्यामुळं 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्याचं जेटलींनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या:
जमीन आणि घरभाड्यावर जीएसटी लागणार!
1 जुलैपासून जीएसटी लागू होण्याचा मार्ग मोकळा
कीर्तनकार, भागवत कथाकारांनाही जीएसटी, कररचनेत बदल
जीएसटी आल्यानं नेमका फायदा काय?
केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाकडून जीएसटी कौन्सिलला मंजुरी