नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, उत्तराखंडमध्येही बहुमत मिळवलं आहे. या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का मिळाल्याचं चित्र आहे.


निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यावर सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कौल मान्य केला. भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तर उत्तर प्रदेशात सपामध्ये, पंजाबमध्ये आप, तर उत्तराखंडमध्ये काँग्रेसमध्ये शुकशुकाट आहे.

निकालानंतर नेत्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान) –

अखिलेश यादव (मावळते मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश) –

राहुल गांधी (उपाध्यक्ष, काँग्रेस) –

अमित शाह (राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप) –

मायावती (राष्ट्रीय अध्यक्षा, बसप) –

शरद पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) –

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र) –

संजय राऊत (खासदार, शिवसेना) –