सेव्हिंग डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न बचत योजना, पीपीएफ, किसान विकास पत्र, सुकन्य समृद्धी योजना यांवरील व्याज दरात घट होणार आहे.
अल्प बचत योजनांवरील व्याज दर गुंतवणूक बाजारातील चढ-उतारांनुसार निश्चित होणार आहेत.
त्यामुळे अल्पबचत योजना किंवा पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 2017-18 च्या पहिल्या तिमाहीत कमी व्याज दर मिळणार आहे.