कुठे पाहाल निकाल? :
सीबीएसईचे विद्यार्थी http://cbseresults.nic.in/ या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.
बारावीच्या (सीबीएसई) परीक्षेसाठी 14,99,122 परीक्षार्थी होते. एक मार्च ते 22 एप्रिल 2016 या कालावधीत सीबीएसईची परीक्षा पार पडली.
दरम्यान, मागील वर्षी सीबीएसईचा निकाल 82 टक्के लागला होता. त्यात 87 टक्के मुली, तर 77 टक्के मुलं उत्तीर्ण झाले होते.