बॉलीवूड सेलिब्रेटींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 03:07 PM (IST)
मुंबई: अमिताभ बच्चन,ऋषि कपूर, फरहान अख्तर आणि शेखर कपूर आदींसह बॉलीवूडच्या सर्व सेलिब्रेटींनी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन, प्रेम आणि शांतीचा संदेश दिला आहे. अमिताभ बच्चन: 6 जुलै आणि 7 जुलै रोजी ईद साजरी करणाऱ्या सर्वांना ईद मुबारक! ऋषि कपूर: सर्व मित्रांना ईद मुबारक! या केवळ शुभेच्छा नाहीत, तर जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी खुप काही करण्याची गरज आहे. शेखर कपूर: यंदाची ईद अतिशय खास आहे. सर्वांना ईदच्या शुभेच्छा शान: ईद मुबारक! दिया मिर्झा: ईद मुबारक! सुल्तान. प्रेमाची सदैव विजय होतो. अरमान मलिक: सर्वांना ईद मुबारक! आनंदी राहा आणि सर्वांना प्रेम द्या सोफी चौधरी : ईद साजरी करणाऱ्या सर्व मित्रांना ईद मुबारक! शांती, आरोग्य, समृद्धीसोबत तुमच्या कुटुंबाचे कल्याण होवो, ही मनोकामना. अतुल कसबेकर: सर्वांना ईद मुबारक! तुम्हाला सर्वांना प्रेमाची आवश्यकता आहे. आणि प्रेमाला तुमची गरज आहे. विकास खन्ना: सर्वांना ईद मुबारक!