नवी दिल्ली: देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील निवडणुकांसाठी मतदान पूर्ण झालं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या सर्व राज्यांचा निकाल 11 मार्चला जाहीर होईल.
मात्र एबीपी माझा आणि सीएसडीएसने मतदानोत्तर चाचणी अर्थात एक्झिट पोल घेऊन, चार राज्यातील जनतेची मतं जाणून घेतली आहेत. एबीपी माझा आणि सीएसडीएसचा एक्झिट पोल पहिला टप्पा 73 जागा भाजप  32% -  33-39 जागा सपा 28 % - 20-26 जागा बसपा 26 % - 12-16 जागा इतर 14% - 0 ते 2 जागा दुसरा टप्पा - जागा 67 भाजप  29% -  15-21 जागा सपा 38 % - 37-43 जागा बसपा 24 % - 7-11 जागा #ABPExitPoll दोन्ही टप्पे मिळून सपा भाजपपेक्षा पुढे, तर बसपा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनण्याची शक्यता तिसरा टप्पा - जागा 69  भाजप  33% -  27-33 जागा सपा 34 % - 25-31 जागा बसपा 23 % - 9-13 जागा चौथा टप्पा भाजप  36% -  27-33 जागा सपा 33 % - 16-22 जागा बसपा 20 % - 2-6 जागा पाचवा टप्पा भाजप  31% -  14-20 जागा सपा 34 % - 21-27 जागा बसपा 25 % - 8-12 जागा इतर 10 % - 0- 2 जागा सहावा टप्पा भाजप  32% -  18-24 जागा सपा 31 % - 14-20 जागा बसपा 26 % - 8-12 जागा इतर 11 % - 0- 2 जागा. सातवा टप्पा भाजप  33% -  15-21 जागा सपा 29 % - 9-15 जागा बसपा 26 % - 6-8 जागा इतर 12 % - 0- 2 जागा
यूपीत कोणत्या पक्षाला किती जागांचा अंदाज - एकूण जागा 403
भाजप सपा/ काँग्रेस अखिलेश/राहुल बसपा (मायावती) अपक्ष/इतर एकूण
164 ते 176 156 ते 169 60 ते 72 2 ते 6 403