Padma Awards 2025 Full List : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ  आणि भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. 

२०२५ महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते

पद्मभूषण1. मनोहर जोशी (मरणोत्तर) 2. पंकज उधास (मरणोत्तर)3. शेखर कपूर

पद्मश्री1. अच्युत पालव - कला2. अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग3. अशोक सराफ – कला4. अश्विनी भिडे देशपांडे – कला5. चैतराम पवार – सामाजिक कार्य6. जसपिंदर नरुला – कला7. मारुती चितमपल्ली – साहित्य8. रानेंद्र भानू मुजुमदार – कला9. सुभाष खेतुलाल शर्मा – कृषी10. वासुदेव कामत – कला11. विलास डांगरे - वैद्यकीय

113 जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान 

अद्वैत चरण गडनायक (कला)अच्यूत रामचंद्र पालव (कला)अजय भट्ट (विज्ञान आणि अभियांत्रिकी)अनिल बोरो (साहित्य आणि शिक्षण)अरिजित सिंह (कला)अरुंधती भट्टाचार्या (व्यापार आणि उद्योग) अरुणोदय साहा (साहित्य आणि शिक्षण)अरविंद शर्मा (साहित्य आणि शिक्षण)अशोक महापात्रा (वैद्यकीय)अशोक सराफ (कला)अशुतोष शर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी)अश्विनी भिडे देशपांडे (कला)बैजनाथ महाराज (अन्य)बॅरी गॉडफ्रे जॉन (कला)बेगम बाटोल (कला)भारत गुप्त (कला)भेरू सिंह चौहान (कला)भीम सिंह भावेश (समाजकार्य)भिमाव्वा शिल्लेकयाथारा (कला)बुधेंद्रा कुमार जैन (वैद्यकीय)सी एस वैद्यनाथ (सार्वजनिक व्यवहार)चैतराम देवचंद पवार (समाजकार्य)चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)चंद्रकांत सोमपुरा (अन्य)चेतन चिटणीस (विज्ञान आणि अभियांत्रिकी)डेव्हिड सैयामलीह (साहित्य आणि शिक्षण)दुर्गा चरण रणबीर (कला)फारुख अहमद मीर (कला)गणेश्वर शास्त्री डेव्हिड (साहित्य आणि शिक्षण)गीता उपाध्याय (साहित्य आणि शिक्षण)गोकुळ चंद्र दास (कला)गुरुयावूर देवराय (कला)हरचंदन सिंह भट्ट (कला)हिरामन शर्मा (अन्य-शेती)हरजिंदर सिंह श्रीनगरवाले (कला)हरविंदर सिंह (खेळ)हसन राहू (कला)हेमंत कुार (वैद्यकीय)हृदय नारायण दीक्षित (साहित्य आणि शिक्षण)ह्यूग अँड कोलने गँटझेर (मरणोत्तर, दोघांनाही) (साहित्य, पत्रकारिता, शिक्षण)इनीवालाप्पील मिनी विजयन (खेळ)जगदीश जोशिला (साहित्य आणि शिक्षण)जपिंदर नारुला (कला)जोनास मासेट्टी (अन्य- अध्यात्म)जयोनाचंद्रम बथारी (कला)जुमदे योमगम गॅमलीन (समाजकार्य)के दामोदरन (अन्य)के एल कृष्णा (साहित्य आणि शिक्षण)के ओमानाकुट्टी अम्मा (कला)किशोर कुणाल (मरणोत्तर) (प्रशासकीय सेवा)एल हँगथिंग (अन्य- शेती)लक्ष्मीपथे रामासु्ब्बेयेर (शिक्षण, पत्रकारिता, साहित्य)ललित कुमार मांगोत्रा (साहित्य आणि शिक्षण)लांबा लोबझांग (मरणोत्तर) (अन्य- अध्यात्म)लिबिया लाबो सरदेसाई (समाजकार्य)एम डी श्रीनिवास (विज्ञान आणि अभियांत्रिकी)मदुगुला नागपाणी शर्मा (कला)महाबीर नायक (कला)ममता शंकर (कला)मंदा कृष्णा मडिगा (सार्वजनिक व्यवहार)मूर्ती भूजंगराव चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)मिर्रियाला अप्पाराव (मरणोत्तर) (कला)नागेंद्र नाथ रॉय (साहित्य आणि शिक्षण)नारायण (भूलाई भाई) (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)नरेन गुरुंग (कला)नीरजा भाटला (वैद्यकीय)नीर्मला देवी (कला)नितीन नोहरिया (साहित्य आणि शिक्षण)विनायक लोहाणी - सामाजिक कार्य विलास डोंगरे - आरोग्य क्षेत्रविजयलक्ष्मी देशमाने - आरोग्य क्षेत्रविजय महाराज - अध्यात्मिक क्षेत्रवेनकप्पा सुगतेकर - कला वेनु असान - कला वासुदेव कामथ - कला वदिराज पंचमुखी- साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रतुषार शुक्ला - साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रथियम देवी - कला तजेंद्र मुजुमदार - कला सईद हसन  - साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रस्वामी कार्तिक महाराज - अध्यात्म सुरेंद्र कुमार वसल - विज्ञान आणि अभियांत्रिकी सोनिया नित्यानंद - आरोग्य श्याम अग्रवाल - कला सुरेश सोनी - सामाजिक कार्यसुभाष शर्मा - कृषी स्टीफन कानप - साहित्य आणि शिक्षणशाईन निझाम - साहित्य आणि शिक्षणशेख अली अल जाबेर - साहित्य आणि शिक्षणसेथुरमन पंचनाथम -विज्ञानसीनी वैश्वनाथन - विज्ञान सत्यपाल सिंग - क्रीडासंत राम देसवल - साहित्य आणि शिक्षणसॅली होळकर - उद्योग सज्जन भजंका - उद्योग रिकी केज - कला रबा महांता - कला रतन परिमाऊ - कला राजेंद्र मुजुमदार - कला रामदर्श मिश्रा - साहित्य आणि शिक्षणराधाकृष्णन - कला राधा भट- सामाजिक कार्यश्री चंद्रमोगन - उद्योगआर अश्विन - क्रीडाप्रतिभा सत्पथी - साहित्य शिक्षण प्रशांत प्रकाश - उद्योग परमार नागजीभाई - कला राम महादेवी - कला दत्ताचनमुर्ती - कला ओंकार पाहावा - उद्योग

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार 

धुव्वूर नागेश्वर रेड्डी (वैद्यकीय)

न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह खेहार (सार्वजनिक व्यवहार) 

कुमुदिनी रजनिकांत लाखिया (कला)

लक्ष्मीनारायणा सुब्रमणियम (कला)

एम टी वासुदेवन नायर (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

ओसामू सुझीकी (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग)

शारदा सिन्हा (मरणोत्तर) (कला)

19 जणांना पद्मविभूषण 

सूर्य प्रकाश (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता

आनंत नाग (कला)

बिवेक देबरोय (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

जतीन गोस्वामी (कला)

जोश चाको पेरियापूरम (वैद्यकीय)

कैलाश नाथ दीक्षित (पुरातत्त्व)

मनोहर जोशी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)

नाल्ली छेट्टी  (उद्योग, व्यापार)

नंदमुराई बलकृष्णा (कला

पी आर श्रीजेश (खेळ)

पंकज पटेल (उद्योग, व्यापार)

पंजक उधास (मरणोत्तर) (कला)

रामबहादुर राय  (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)

साध्वी ऋतंभरा (समाजकाय)

एस अजिथ कुमार (कला)

शेखर कपूर (कला)

शोबाना चंद्रकुमार (कला)

सुशीलकुमार मोदी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यावरहार)

विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Padma Awards 2025 : केंद्राकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील मारोती चितमप्पली, विलास डांगरे यांच्यासह कोणाकोणाचा सन्मान?

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, उल्लेखनिय काम करणाऱ्या 3 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर