Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कॉमेडियनविरोधात मोर्चा काढला असताना भाजपनेही कुणाल कामराच्या तोंडाला काळे फासण्याचे आवाहन केले आहे. कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राचे राजकारण आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून फारकत घेणारे विडंबन गीत केलं आहे. या गाण्यात त्यांनी शिंदे यांचे नाव घेतले नसून गद्दार असा शब्द वापरला आहे. शिंदे यांच्यावर हल्ला करण्यासाठी उद्धव ठाकरे गट सातत्याने गद्दार शब्द वापरत आहे. अशा स्थितीत कुणाल कामराची टिप्पणी शिंदे यांच्यासाठी आहे. यानंतर शिवसैनिकांनी तोडफोड केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबन गीतानंतर आणखी एक कामराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये हिंदी चित्रपट बादशाहमधील गीतावर विडंबन करण्यात आलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
काय म्हटलं आहे विडंबन गीतामध्ये?
झूठा हूँ। मैं कातिल भी हूँ। सब घोटालो मैं शामिल भी हूँ।
झूठा हूँ मैं, कातिल भी हूँ। सब घोटालों में शामिल भी हूँ।
एमपी चुराना, वॉयसेस दबाना, एमपी चुराना, वॉयसेस दबाना, बस यही मेरा कसूर। वादों से अपने मुकरता नहीं। पूरा उन्हें कभी करता नहीं,
तानाशाह ओ तानाशाह, तानाशाह ओ तानाशाह, तानाशाह,
दोगला हूं मैं। खोखला भी हूं। खाता रोज मैं ढोकला भी हूं
स्कीमें चुराना अपना बताना, अपना बताना। बस यही मेरा कसूर।
डिग्री में अपनी दिखाता नहीं। नौकरी किसी की लगाता नहीं
तानाशाह ओ तानाशाह, तानाशाह ओ तानाशाह, तानाशाह ओ तानाशाह। तानाशाह।
चारों तरफ है मेरे ही चमचे। ईवीएम पर बस मेरा नाम,
लाशों से ऊपर उठा करियर, पीछे मेरे है अमित शाह।
झूठी कहानी सच्ची लगे। मेलोनी तू मुझे अच्छी लगे।
झूठी कहानी सच्ची लगे। मेलोनी तू मुझे अच्छी लगे।
चुXया बनाना, बर्तन बजवाना,। बस यही मेरा कसूर, गरीबों से मेरा नाता नहीं।
ईडी से कोई बच पाता नहीं।
तानाशाह ओ तानाशाह, तानाशाह।
इतर महत्वाच्या बातम्या