Amarnath Yatra :  अमरनाथ येथे मोठी दुर्घटना घडली आहे. गुहेजवळ ढगफुटी झाल्यने अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात गुहेजवळील लंगर आणि तंबू वाहून गेले आहेत. या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचे अंगाचा थरकाप उडवणारे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमधून घटना किती मोठी आहे याचा अंदाज येतो. 






घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी विमानाने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 














महत्वाच्या बातम्या


Amarnath Yatra : अमरनाथमध्ये मोठी दुर्घटना, ढगफुटीमुळे लंगर आणि तंबू गेले वाहून, 10 जणांचा मृत्यू