एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/03/2017


1. यूपीआय अॅपच्या माध्यमातून शेकडो बँक अकाऊंट्सवर डल्ला, औरंगाबादमध्ये 4 जणांना अटक, तांत्रिक त्रुटींमुळे मोठा गोंधळ होण्याची शक्यता https://goo.gl/U65oDf

2. बँक व्यवहारांसाठी आता तीन दिवस थांबा, शनिवार, होळी आणि धूळवडमुळे उद्यापासून बँकांना सलग तीन दिवस सुट्टी https://goo.gl/2ukvvO

3. पेपरफुटीचं सत्र सुरुच, बारावीचा आणखी एक पेपर फुटला, मुंबईत अकाऊंटचा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर https://goo.gl/DwGsNL

4. साताऱ्याच्या मायणी कॉलेजातील मेडिकलच्या ९५ विद्यार्थ्यांना दिलासा, इतर कॉलेजात सामावून घेणार, विधानपरिषदेच्या बैठकीत तोडगा https://goo.gl/hyFrau

5. पेटीएमद्वारे कर्जमाफी करणार का, सुनील तटकरेंचा सरकारला टोमणा, शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात विरोधक आक्रमक, शिवसेनेचीही घोषणाबाजी, 15 मार्चपर्यंत कामकाज तहकूब https://goo.gl/pgtejL

6. राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांना आणखी एक दणका, अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी कदमांची 135 कोटींची संपत्ती जप्त करा, मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश https://goo.gl/ufgbap

7. पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला जवान चंदू चव्हाण उद्या घरी परतणार, संरक्षण राज्यमंत्री स्वत: चंदूला घेऊन धुळ्यात जाणार https://goo.gl/JgkHUh

8. देशरक्षणार्थ महाराष्ट्राचे आणखी दोन जवान धारातीर्थी, जम्मूत पाकच्या गोळीबारात साताऱ्याचे जवान दीपक घाडगे शहीद https://goo.gl/HEXjVy , तर चंदगडच्या महादेव तुपारेंचा बर्फात गुदमरून मृत्यू https://goo.gl/Dyx1lv

9. मातृत्व रजा 12 आठवड्यांवरुन 26 आठवडे, प्रसुती रजा विधेयक लोकसभेत मंजूर, सरोगसी मदरलाही 12 आठवडे मॅटर्निटी लीव्ह https://goo.gl/Mi6a96

10. देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल काही तासांवर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरचा कौल कुणाला? सुपरफास्ट अपडेट दिवसभर एबीपी माझावर http://abpmajha.abplive.in/

11. उत्तरप्रदेशात काँग्रेस-सपाच जिंकणार, एक्झिट पोलच्या भाकितानंतर राहुल गांधींना विश्वास, http://abpmajha.abplive.in/ तर निवडणूक निकालापूर्वी सट्टेबाजार तेजीत https://goo.gl/zBBjSd

12. राज्यात अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ, गडचिरोलीत अनेक ठिकाणी जोरदार धारा, तर पालघरमध्येही अवकाळी बरसला https://goo.gl/67PrB1

13. स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांना चपराक, सांगलीत हत्तीवरुन साखर वाटत मुलीच्या जन्माचं स्वागत https://goo.gl/3EIRy1

14. चहूबाजूच्या टीकेनंतर पेटीएमचं एक पाऊल मागे, 2 टक्के शुल्कवाढीचा निर्णय मागे https://goo.gl/H1Gok2

15. 'आम्हाला दुसरीही मुलगीच व्हावी,' फेसबुकच्या मालकाची इच्छा, मार्क झुकरबर्गच्या घरी पुन्हा पाळणा हलणार https://goo.gl/qcKGJR

BLOG- इलेक्शन डायरी- मोदी वाराणसीत, तसे राहुल अमेठीत का नाही? प्रशांत कदम यांचा ब्लॉग थेट यूपीच्या रणांगणातून https://goo.gl/aqtxzf

माझा विशेष - 'बुवा-बबुवा' एकत्र येणार का? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

सहभाग - भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला, बसपा नेते उत्तम शिवडे, ज्येष्ठ पत्रकार अनुराग चतुर्वेदी, काँग्रेस नेते राजू वाघमारे

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर