एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 फेब्रुवारी 2019 | शुक्रवार
- मोदी सरकारच्या अखेरच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा, फक्त पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणारे करमुक्त, मात्र करांच्या टप्प्यात कसलाच बदल नाही https://goo.gl/2mf4d4
- पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त की फक्त पाच लाख उत्पन्न असणाऱ्यांची करमुक्ती! पियुष गोयल यांच्या भाषणानं देशभरात संभ्रम, नंतरच्या खुलाशानंतर स्थिती निवळली, रोष कायम https://goo.gl/6MyrR4
- मोदींच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांनाही आधार, अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांची मदत थेट खात्यात जमा होणार https://goo.gl/DUKAyX
- कामगारांना मोदी सरकारचं गिफ्ट, 21 हजार उत्पन्न असणाऱ्या कामगारांना 7 हजार बोनस, तर 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची घोषणा https://goo.gl/Zh7rM3
- केंद्र सरकारच्या बजेटमध्ये प्रलंबित वन रँक वन पेन्शन योजना मार्गी, सैनिकांची पेन्शन दुप्पट होणार https://goo.gl/PjUBWT
- रेल्वेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची तरतूद, 'वंदे भारत' या नव्या सेमी हायस्पीड ट्रेनची घोषणा https://goo.gl/1kfhCF
- फेरीवाल्यांनी प्लास्टिक पिशवी वापरल्यास परवाना रद्द होणार, प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा निर्णय, विशेष पथकही नेमणार https://goo.gl/tC2m8L
- खारघरच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तंबाखू मुक्ती सेवा केंद्राची सुरुवात, टोल फ्री क्रमांक तंबाखूच्या पाकिटावर छापणं अनिवार्य, संपर्क साधल्यास व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन https://goo.gl/ZJuNWD
- अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक, पुजारीला भारतात आणले जाणार असल्याची सूत्रांची माहिती https://goo.gl/FZ9qvD
- विक्रीवर परिणाम झाल्याने भारतात आयफोन स्वस्त होण्याची शक्यता, गेल्या काही दिवसात कंपनीला चीन आणि भारतात मोठा फटका https://goo.gl/AmM3WN
अर्थ बजेटचा : अर्थसंकल्पावर विशेष चर्चा, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK