1. पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर नारायण राणे आणि मुख्यमंत्री, मात्र व्हिज्युअल्स खोटं ठरवत राणेंनी मुख्यमंत्री आणि अमित शाहांच्या भेटीचं वृत्त नाकारलं, अहमदाबादेत वैयक्तिक कामानिमित्त गेल्याचा दावा https://gl/A7hDe3


 

  1. माझा मित्र येतोय, फडणवीसांच्या सूचनेनंतर साक्षात नारायण राणेच हजर, अहमदाबादेतील राणे-फडणवीस-शाह भेटीचा संपूर्ण घटनाक्रम


https://goo.gl/yDuCZY 

  1. भाजपच्या सूत्रात बसणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वागत असेल, राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया https://gl/zpVqog


 

  1. आठवलेंना नकार देऊन संधी हुकवली, नाहीतर आज केंद्रीय मंत्री असतो, राणेंकडून सर्वपक्षीय विचारणा होत असल्याचा दाखला, भाजपकडून जुनीच ऑफर असल्याचा दावा https://gl/e759ny 


 

  1. शेतकरी दारु पिऊन आत्महत्या करतो म्हणता, मग हेमामालिनी रोज एक बंपर दारु पितात, त्यांनी आत्महत्या केली का?, आमदार बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य https://gl/5kpb0C 


 

  1. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रसंगी सैतानाची मदत घेऊ, खासदार राजू शेट्टींचा एल्गार https://gl/mIE9h9


 

  1. अंगठाच होणार 'आधार', पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'आधार पे'चा शुभारंभ करणार https://gl/KTzBHA


 

  1. हेल्मेट घातलं तरच बाईक सुरु होणार, औरंगाबादमधील तरुणाचं अनोखं संशोधन https://gl/KIU339 


 

  1. हाजी अली दर्ग्याजवळील अतिक्रमण 8 मेपर्यंत ट्रस्टने स्वतः हटवावं, सुप्रीम कोर्टाने दर्डावलं, हायकोर्टाचा निर्णय कायम https://gl/QJOIzX 


 

  1. जम्मू काश्मिरमध्ये फुटीरतावाद्यांचा कहर, CRPF जवानांना लाथा-बुक्क्या मारतानाचा व्हिडीओ व्हायरल, देशभरातून संताप https://gl/QGc7p4


 

  1. 15 एप्रिलनंतर तूर खरेदीची जबाबदारी आमची नाही, 'नाफेड'चे हात वर, 50 टक्के तूर अजूनही शेतकऱ्यांकडेच खरेदीच्या प्रतीक्षेत https://gl/JoPdKX


 

  1. नागपुरातील बलात्कार प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा, राज्याच्या गृह सचिवांसह पोलिसांना प्रत्येकी 25 हजारांचा दंड https://gl/NsTOcW


 

  1. विराट कोहली खेळण्यास फिट, BCCI ची माहिती, आयपीएलमध्ये उद्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळणार https://gl/rQAl4B


 

  1. फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीतील वर्णभेदाला विरोध, अभिनेता अभय देओलचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा


https://goo.gl/0ObWxR 

  1. सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मागून संपूर्ण व्हॉट्सअॅप डेटा हॅक, ब्लॅकमेलिंग करणाऱ्या हॅकर्सचा धुमाकूळ https://gl/LWk2S1


 


*माझा विशेष* : राणे-फडणवीसांनी अहमदाबादेत काय शिजवलं? विशेष चर्चेचं पुन:प्रक्षेपण रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*सहभाग* : एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, एबीपी अस्मिताचे संपादक ब्रजेशकुमार सिंह, लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर, राजकीय विश्लेषक प्रताप आसबे, अभय देशपांडे

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*