1. बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 पासून वेबसाईटवर पाहता येणार, निकाल कसा पाहावा? सोप्या टिप्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर https://goo.gl/xrqbHd


 

  1. आयसीएसई बोर्डाच्या 10वी, 12 वीच्या परीक्षेत महाराष्ट्राचा डंका, दहावीत पुण्याची मुस्कान पठाण देशात अव्वल, तर मुंबईचा फरझान भरुचा दुसरा, बारावीत कोलकात्याची अनन्या मैती पहिली https://gl/Ilc8wa


 

  1. मान्सूनचं काऊंटडाऊन सुरु, येत्या 24 तासात मान्सून केरळात दाखल होण्यासाठी हवामान पोषक, महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व सरी https://gl/d8biQs


 

  1. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाचा निकाल 16 जूनला, आरोपी अबू सालेम, मुस्तफा डोसासह सात जणांबाबतची सुनावणी पूर्ण, विशेष टाडा कोर्टाच्या निकालाकडे देशाचं लक्ष https://gl/kjtUy1


 

  1. आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींच्या मुलाला चक्कर, उष्णता आणि अशक्तपणामुळे सौरभला भोवळ, तर, समृद्धी हायवेबाधित शेतकरी उद्या लालबाग ते राजभवनदरम्यान मोर्चात सहभागी होणार http://abpmajha.abplive.in/


 

  1. नगरमधील पुणतांब्याचे शेतकरी संपावर ठाम, मुख्यमंत्र्यांचं चर्चेचा प्रस्ताव धुडकावला, चर्चेसाठी पुणतांब्याला येण्याचा सल्ला, 1 तारखेपासून शेतकरी संपावर https://goo.gl/Bm09c5


 

  1. पुण्यातील टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा, 10 लाख रुपयांची बॅग पोलिसांना सुपूर्द https://gl/xDQ6Sn


 

  1. यापुढे फक्त शेतीच्या कामांसाठीच जनावरांची खरेदी-विक्री, केंद्राच्या जाचक नियमावलीचे देशभर तीव्र पडसाद, केरळात भररस्त्यात वासराची हत्या http://abpmajha.abplive.in/


 

  1. अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात 4 नवजात बालकांचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण https://gl/uNnmN4


 

  1. ब्राझीलमध्ये जन्माला येताच बाळ चालू लागलं, डॉक्टरही आश्चर्यचकीत, अवाक् करणारा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल https://gl/xBxfXj


 

  1. आयसीसीचं आणखी एक हायटेक पाऊल, चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रत्येक संघातील 3 फलंदाजांच्या बॅटमध्ये मायक्रो चिप बसवणार https://gl/a31dFB


 

  1. सीमेवर गोळीबार सुरु असताना पाकिस्तानशी क्रिकेट नाहीच, क्रीडामंत्री विजय गोयल यांनी ठणकावलं, चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यावर आक्षेप नाही


https://goo.gl/KqglBW 

  1. मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही, फुटीरतावाद्याला जीपवर बांधणाऱ्या मेजर गोगोईंचं लष्करप्रमुखांकडून समर्थन https://gl/l5sOR7


 

  1. तेजस एक्स्प्रेसमध्ये आता ब्रॅन्डेड हेडफोन्स ऐवजी साधे हेडफोन्स, प्रवाशांच्या लुटमारीमुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय https://gl/9uWAj5


 

  1. 'खतरोंका खिलाडी' अक्षय कुमारला नक्षलवाद्यांची धमकी, शहिदांच्या कुटुंबियांना मदत केल्यानं जीवे मारण्याची धमकी, पत्रकात सायना नेहवालचंही नाव https://gl/pxh5zA


 


*BLOG* -  मनमोकळ्या मूडमधले अमित शहा, @abpmajhatv चे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग - #दिल्लीदूत: https://goo.gl/wSsu5y 

*माझा विशेष* - निषेधासाठी गोहत्या केल्याने केरळ काँग्रेस तोंडाघशी पडली आहे? विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*