1. युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश मंत्रालयही बंद, तर व्हायरसमुळे रायगडमधील जेएनपीटी बंदराचं कामही रखडलं https://gl/qVM4nL 



  1. मुंबईतील 1993 च्या स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या डोसाला हृदयविकाराच्या धक्का https://gl/2i3vEL



  1. भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा जेल प्रशासनावर गंभीर आरोप https://gl/14QsNg



  1. महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, सपा नेते आझम खान बरळले, जवानांवर बलात्काराचा आरोप https://gl/SoszV5



  1. ठाण्यात रेशनिंग अधिकाऱ्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या, पत्नी सोडून गेल्याने नैराश्यातून जीवन संपवलं


https://goo.gl/i4zwh9 

  1. कर्जमाफीबाबतची सरकारची आकडेवारी संशयास्पद, राजू शेट्टी यांचा आरोप, मोठे आकडे दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका, राजू शेट्टींचा सल्ला http://abpmajha.abplive.in/



  1. चार कोटींच्या विम्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव, नाशिकमधील प्रकार, मृतदेह दाखवण्यासाठी वेटरची हत्या  https://gl/ESpdZa 



  1. अकोला महापालिकेत राड्याची परंपरा सुरुच, अस्वच्छतेच्या मुद्दयावरुन भाजप नगरसेवकाने चक्क डुक्कर सभागृहात आणलं https://gl/LHFjyg



  1. वसईत जिममध्ये व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू, 30 वर्षीय जेनिडा कार्व्हालो वर्क आऊट करताना कोसळली https://gl/QZ3kxv



  1. मुंबईत मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसणं जीवावर, लाटेमुळे बुडून विद्यार्थिनीचा मृत्यू https://gl/CBkFNC



  1. राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, शरद पवारांची हजेरी, मात्र लालू, मायावतींची गैरहजेरी चर्चेत https://gl/E72epL



  1. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस, 1 जुलैपूर्वी पॅन-आधार लिंक करणं बंधनकारक https://gl/w4qtBP



  1. नाशिकच्या इंजिनिअर तरुणाचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज, कोहलीला वठणीवर आणण्याचा उपेंद्रनाथ ब्रह्मचारीचा निर्धार  https://gl/tjLT5p 



  1. ढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वार घाटाजवळ ड्रेनेज फुटून चंद्रभागेचं वाळवंट दुषित, वारकऱ्यांच्या स्नानावर संक्रांत https://gl/9tEKFn



  1. माऊलींचा मुक्काम आज नातेपुत्यात, तर तुकोबा सराटी मुक्कामी, साडेसहा वाजता एबीपी माझावर पंढरीच्या वारीचे रंग http://abpmajha.abplive.in/


 


*माझा विशेष* -  जीएसटी समजून घेताना... ! विशेष चर्चा रात्री 9.15 वा . @abpmajhatv वर

*ग्रामदेवता* - श्री चंदपूर देवस्थान, जि. भंडारा, पाहा उद्या सकाळी 6 वा. @abpmajhatv वर

*BLOG* : मोदीजी, कुठं आहे शेतकऱ्यांचा एक्स्ट्रा इन्कम? , कृषीअर्थ अभ्यासक राजेंद्र जाधव यांचा ब्लॉग https://goo.gl/3oeete 

*BLOG* : पाऊस आणि अश्रू, लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग #घुमक्कडी https://goo.gl/Cx4zi6

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*