- मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग, नागपूरमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात संततधार, शेतीकामाला वेग https://gl/dW5WtJ
- मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचलं, मुसळधार पावसामुळे सकाळच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत https://gl/B7fgN4
- मुंबई, कोकणात समुद्राला उधाण, लाटांमुळे कोकण किनारपट्टीला तडाखा, अनेक झाडं कोसळली https://gl/8EWZqj
- कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण, आभाळ फाटलंय, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्धार https://gl/XUk7dG
- आम्ही नियमित कर्ज भरुन चूक केलीय का? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सवाल, कर्ज न भरण्याचा इशारा https://goo.gl/H3DnVa
- सुकाणू समिती धनदांडग्या शेतकऱ्यांसाठी लढतेय, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा गंभीर आरोप https://gl/dhuwCv
- मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली, तांत्रिक घोळामुळे निर्णय, 29 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु https://gl/MGxNNH
- 30 जूनच्या मध्यरात्री हॉटेल बंद राहणार, जीएसटीसाठी बिलिंग सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी निर्णय https://gl/nyZkes
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीला टप्प्या टप्प्याने ब्रेक, ठिसूळ दरड हटवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय https://gl/Q5uTRq
- मुंबईतील भायखळ्याच्या जेलमधील महिला कैद्यावर हत्येपूर्वी महिला अधिकाऱ्यांकड़ून अमानुष लैंगिक अत्याचार, बचावासाठी पुढे आलेल्या महिला कैद्यांनाही धमकी, नागपाडा पोलिसांत गुन्हा दाखल https://goo.gl/ACZBCp
- मोदी - ट्रम्प भेटीने चीनी मीडियाचा तीळपापड, इतिहासातून धडा घेण्याचा भारताला सल्ला, 1960 चं शीतयुद्ध आणि आणि 1962 च्या युद्धाचा दाखला https://gl/VwVGro
- चीनची दादागिरी, कैलास मानसरोवर यात्रा रोखली, भारतीय सैनिकांसोबत हाणामारी https://gl/Vm6apt
- एकतर्फी प्रेमातून शेजाऱ्याकडून मानसिक त्रास, नागपुरात विवाहित शिक्षिकेचं विषप्राशन https://gl/SoUWFw
- इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण उत्साहात, अण्णा हजारेंचाही टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका, तर ज्ञानोबांची पालखी आज बरडकडे http://abpmajha.abplive.in/
- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रीही दाखल होणार, सहवागला कडवी टक्कर, टॉम मूडींच्याही नावाची चर्चा https://goo.gl/VyN1mj
*माझा विशेष* : जीएसटीबद्दल सर्व काही.. विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर
*ग्रामदेवता* : श्री अंबादेवी, अमरावती, पाहा उद्या सकाळी 6. वा. @abpmajhatv वर
*जन्मदिन विशेष* : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?, *पंचम दा यांच्याबाबत 10 रंजक गोष्टी* https://goo.gl/oGrAX4
*BLOG* : तंदूर में तंदूर रेड्डीज की तंदूर, फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग
#खादाडखाऊ https://goo.gl/m1qPes