1. एबीपी माझाच्या हुंडाविरोधी परिषदेला भरघोस प्रतिसाद, राज्यभरातून आयोजनासाठी फोन, तरुण-तरुणींचा हुंड्याविरोधात संकल्प https://gl/YhQuwg तर 22 वर्षापूर्वी घेतलेला 40 हजारांचा हुंडा परत करण्याचा अंबेजोगाईच्या पत्रकाराचा निर्णय
 
  1. हुंडा मागणाऱ्याला कायमचा धडा, भिवंडीतील तरुणीने लग्न मोडलं, नवरदेवाविरुद्ध पोलिसात तक्रार https://gl/iAqK1i
 
  1. राज्यातील तूर खरेदीकेंद्र अजूनही बंदच, 24 तासानंतरही आदेश नाही, शेतकऱ्यांची रांग कायम  https://gl/K7lYjl  तर शेतकऱ्यांच्या नावे व्यापाऱ्यांनी तूर न विकण्याचं पणनमंत्र्यांचं आवाहन
 
  1. खासदार राजू शेट्टी 'मातोश्री'वर, शेतकरी प्रश्नावर उद्धव ठाकरेंशी चर्चा, कर्जमाफी, समृद्धी महामार्गाबाबत सल्ला-मसलत https://gl/5woj9h 
 
  1. अनिल कपूरप्रमाणे एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यास, पहिलं काम अपंगांसाठी करणार, 'माझा कट्टा'वर आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया, सत्ताधारी दरोडेखोर, तर विरोधक महादरोडेखोर असल्याची टीका https://gl/oJIUVo
 
  1. जेट एअरवेजच्या पायलटवर हरभजनचा संताप, पायलटचं महिलेशी गैरवर्तन, अपंग प्रवाशाला धक्काबुक्की आणि वर्णभेदाचा आरोप, तर जेट एअरवेजकडून चौकशीचं आश्वासन
https://goo.gl/j2Ja5M 
  1. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनी झोपडपट्ट्यांवरील कारवाई रोखल्याचा आरोप, पालिका अभियंत्याच्या अहवालात मेहतांच्या नावाचा उल्लेख https://gl/GcZYRJ
 
  1. गुरुदास कामत यांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा, पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द
https://goo.gl/y1ck6w 
  1. दिल्ली महापालिका निवडणुकीत मोदी लाट कायम, आप आणि काँग्रेसचा धुव्वा, 270 पैकी 185 जागांवर भाजपचा विजय, तीनही महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष https://gl/SOEmFW
 
  1. मतदार यादीची कामं निवडणूक आयोगानं वर्षभर सुरु ठेवावीत, शक्य झाल्यास प्रत्येक व्यक्तीचा आधार नंबर मतदार यादीत टाका, हायकोर्टाच्या सरकारला सूचना http://abpmajha.abplive.in/
 
  1. अरुण गवळी पुन्हा तुरुंगाबाहेर येणार, नागपूर खंडपीठाकडून फर्लो रजा मंजूर, डॅडी 14 दिवस जेलबाहेर https://gl/v7WciH 
 
  1. पिणाऱ्यांचा भुर्दंड न पिणाऱ्यांवर का, पेट्रोल दरवाढीवरुन अजित पवारांचा फडणवीस सरकारवर निशाणा https://gl/8unMw1
 
  1. सरकार निष्प्रभ, तुरीचा तिढा चिघळत ठेवल्याप्रकरणी कृषी आणि पणनमंत्र्यांची हकालपट्टी करा, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांची मागणी https://gl/xABcY0
 
  1. मुंबईत धावत्या ट्रेनच्या शौचालयात प्रसुती, ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित
https://goo.gl/GUAzLL 
  1. अडचणीतील सुपरफॅनला सचिन तेंडुलकरची तातडीची मदत, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यूकेचा व्हिसा मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना पत्र https://gl/JPsXrO
  *VIDEO*: हुंडा देणार नाही, घेणार नाही, औरंगाबादमध्ये एबीपी माझाची हुंडा परिषद https://goo.gl/uWv40M  *माझा कट्टा* - आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पा, माझा कट्टा आज रात्री 9. वा @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- *https://www.youtube.com/abpmajhalive* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*