एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/04/2017


1.    मुंबई विमानतळावरुन विमान हायजॅक करण्याचा बेत, मुंबई पोलिसांना मिळालेल्या ई-मेलनंतर बंदोबस्त वाढवला https://goo.gl/L9rhmL

2.    वाहनधारकांच्या खिशाला पुन्हा कात्री,  पेट्रोल प्रतीलिटर 1.39 रुपये तर डिझेल 1.04 रुपयांनी महागलं, मध्यरात्रीपासून नवे दर लागू https://goo.gl/jLlGnN

3.    जळगावात बैलगाड्यांवरुन विरोधकांची संघर्षयात्रा, कर्जमाफीसाठी अभ्यास कसला करता, घोषणा करा, अजित पवारांची भाजपवर टीका https://goo.gl/Zg3ao9

4.    बारामतीत 17 वर्षाच्या मुलीची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये आई-वडील लाड करत नसल्याची तक्रार https://goo.gl/tbjqzD

5.    कोल्हापुरात अट्टल चोराच्या साथीने पोलिसांचा 9 कोटींवर डल्ला, सांगलीच्या 8 पोलिसांवर गुन्हा दाखल https://goo.gl/KvGHJq

6.    पत्नीला विहिरीत ढकलून पतीचीही आत्महत्या, जालना जिल्ह्यातील घटनेने खळबळ, कर्जबाजारीपणातून घटना घडल्याचा नातेवाईकांचा दावा https://goo.gl/ISuoxD

7.    आंब्याच्या पेटीतून 12 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ठाण्यातील आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त अटकेत https://goo.gl/W3RWlO

8.    नाशिकमधील अवैध गर्भपात प्रकरण, डॉ. वर्षा लहाडेंवर 23 दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल https://goo.gl/dzG0Xo

9.    मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु होऊन 164 वर्षे पूर्ण , ठाण्यात केक कापून सेलिब्रेशन https://goo.gl/TFXhv8

10.    गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाला विकासाची ‘कनेक्टिव्हिटी’, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन 90 दूरसंचार टॉवरच्या बांधकामाला मंजुरी, गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यासाठीही मदत होणार https://goo.gl/1NaZ72

11.    काश्मिरी लोकांना दहशतवादीही मारतात आणि सैनिकही, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/FD9nlQ

12.    गुजरातच्या अमरेली महामार्गावर तब्बल 12 सिंहांचा ठिय्या,  20 मिनिटांपर्यंत दोन्हीकडील वाहतूक ठप्प, सिंहांच्या अनोख्या रास्तारोकोचा व्हिडिओ व्हायरल https://goo.gl/8WgbSw

13.    आमचं अॅप श्रीमंतांसाठी, भारतासारख्या गरीब देशासाठी नाही, 'स्नॅपचॅट'च्या सीईओचं वक्तव्य, भारतीय नेटीझन्सकडून जोरदार समाचार https://goo.gl/e81zhA

14.    भारताच्या बॅडमिंटनवीरांचं सिंगापूर सीरिजवर निर्विवाद वर्चस्व, साई प्रणितला विजेतेपद, तर किदम्बी श्रीकांतला उपविजेतेपद https://goo.gl/bjkLuo

15.    सोशल मीडियात एबीपी माझाचा दबदबा, ट्विटरवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स,  https://goo.gl/V7VJtJ

महापालिकेचा रणसंग्राम : परभणी महापालिकेतील सत्तेची समीकरणं काय? पाहा विशेष कार्यक्रम, आज रात्री 8.30 वाजता, एबीपी माझावर

विशेष कार्यक्रम : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘रिइन्व्हेंट महाराष्ट्र’चा ग्रँड फिनाले, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर