एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/04/2017
1. राज्यात येत्या 48 तासांत तापमान वाढण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याचं भाकीत https://goo.gl/iAvOE3
2. नारायण राणे महाराष्ट्राला दिसला, तो केवळ बाळासाहेबांमुळेच, पासष्ठीच्या कार्यक्रमात राणेंकडून शिवसेनेसोबतच्या नात्यांना उजाळा https://goo.gl/iJJ6UN
3. राणेंनी शिवसेना सोडली नसती, तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं गेलं असतं, पासष्ठीच्या कार्यक्रमात गडकरींचं वक्तव्य, तर सुशीलकुमार शिंदे, जयंत पाटलांकडूनही किस्से कथन https://goo.gl/iJJ6UN
4. चिमुकल्या आराध्यासाठी नेटसॅव्हींचा मदतीचा हात, सेव्ह आराध्या कॅम्पेनमधून हृदयदानाचं आवाहन https://goo.gl/TGTaqH
5. एकजुटीने पेटलं रान, औरंगाबादच्या गोळे गावातही 'तुफान आलंया', वॉटर कपसाठी श्रमदान सुरु https://goo.gl/Q0j6cg
6. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य करा, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अखेरच्या दिवशी विधानसभेत लेखाजोखा समितीचा प्रस्ताव https://goo.gl/gzhclG
7. मुख्यमंत्री नव्या नागपुरात राहतात, पण जुन्या नागपुरातल्या माझ्या घरासमोरचे रस्तेही बघा, गडकरींचा मुख्यमंत्र्यांसमोर महापालिकेला टोला https://goo.gl/cVDDsp
8. उत्तर प्रदेशातील 'मोगली गर्ल' प्रकरणात ट्विस्ट, 'ती' आपली हरवलेली मुलगी असल्याचा इसमाचा दावा https://goo.gl/AVfx0U
9. 'दोन्ही देशाच्या पंतप्रधानांना पायउतार होण्याची विनंती' निवेदकाच्या घोळाने मोदींसह शेख हसीना यांना हसू अनावर https://goo.gl/ycymd2
10. राम मंदिराला विरोध करणाऱ्याचा शिरच्छेद करु, हैदराबादच्या भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, https://goo.gl/b9fQUm तर राम मंदिरासाठी फासावरही जाईल, केंद्रीय उमा भारतींचा निर्वाणीचा इशारा goo.gl/jdN3b3
11. 'मी मुख्यमंत्री बोलतोय'... 'मन की बात'च्या धर्तीवर देवेंद्र फडणवीस टीव्हीवरुन जनतेशी संवाद साधणार https://goo.gl/PVpUoS
12. जीवन अनमोल आहे, हेल्मेट वापरा, ट्राफिक सिग्नलवर सचिन तेंडुलकरांचा सेल्फी काढणाऱ्या दुचाकीस्वारांना सल्ला https://goo.gl/kKS6gf
13. प्रियदर्शन परीक्षक असल्यामुळे अक्षयकुमारला अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार, 'बॉम्बे'फेम अरविंद स्वामीचं ट्वीट https://goo.gl/CfqAaQ
14. अभिनेता अर्जुन रामपालने कॅमेरा फेकून मारला, जखमी तरुणाची पोलिसात तक्रार, दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधील घटना https://goo.gl/N1eoMV
15. वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन थेट मैदानात, दिल्लीच्या ऋषभ पंतची दमदार अर्धशतकी खेळी, ऋषभच्या धैर्याचं क्रिकेटविश्वात कौतुक, सचिन तेंडुलकरच्या 1999 च्या विश्वचषकातील खेळीची आठवण https://goo.gl/wzA8Ai
माझा विशेष : राष्ट्रीय पुरस्काराचे मराठी शिलेदार माझावर, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर