1. शेतकरी मागण्यांबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती, चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वातील समितीत भाजप-सेनेच्या मंत्र्यांची नावं, सुकाणू समितीला उद्या बैठकीचं निमंत्रण https://gl/zviq5g


 

  1. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत हीच तळमळीची इच्छा, राजू शेट्टींची प्रतिक्रिया, सुकाणू समिती मंत्रिगटाशी चर्चेसाठी तयार https://gl/zviq5g 


 

  1. मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याची भाषा करणाऱ्या आमदार बच्चू कडूंना दहशतवादी घोषित करा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी, तर शेतकऱ्यांसाठी दहशतवादी घोषित केलं तरी चालेल, बॉम्ब नुसता आवाज करणारा असेल, इजा होणारा नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया https://gl/hH3BPR


 

  1. पहिल्याच पावसात मुंबईत वाहतूक कोंडी, मात्र पाणी तुंबलेला भाग आमच्या अखत्यारित नाही, महापौरांचं उत्तर, मुंबईत पाणी साचलंच नाही, महाडेश्वरांचा दावा https://gl/uwWgcu


 

  1. भिवंडीत काँग्रेसचा महापौर विराजमान, जावेद दलवी नवे महापौर, काँग्रेस आणि शिवसेनेची युती https://goo.gl/ISpkEm


 

  1. वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदेंना लाच घेताना अटक, कंत्राटदाराकडून पैसे घेताना पतीलाही बेड्या  https://gl/WX6GmK 


 

  1. शेतकरी आंदोलनामुळे पेटलेल्या मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांचं शांततेसाठी उपोषण, शिवराज सिंह चौहान अनिश्चित काळासाठी उपोषण करणार, उद्या 11 वाजता भर मैदानात नागरिकांनी चर्चेला येण्याचं आवाहन http://abpmajha.abplive.in/


 

  1. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशनंतर शेतकऱ्यांच्य्या आंदोलनाची धग तामिळनाडूत, कर्जमाफी आणि पेन्शनसाठी आंदोलन, तर भोपाळजवळ पुन्हा जाळपोळ आणि दगडफेक


 

  1. IT रिटर्न भरण्यासाठी आधार कार्डची सक्ती नको, सुप्रीम कोर्टाचा सरकारला सल्ला, आधार नसलेल्यांसाठी तूर्तास दिलासा https://gl/tMXbpK 


 

  1. हायकोर्टाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी उठवली, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा


https://goo.gl/A8TXZu 

  1. कबुतरांमुळे नागरिकांना असह्य त्रास, दादरमधील कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करा, मनसेची मुंबई महापालिकेकडे मागणी https://gl/g50yyX


 

  1. पुण्यातील कचराप्रश्नी फुरसुंगीकरांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांचा निर्णय https://goo.gl/gw4JrZ


 

  1. नाशिकच्या केम्ब्रिज शाळेची मुजोरी, फी न भरल्याने 33 विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठवले https://gl/Dsk9yJ


 

  1. नारायण मूर्ती इन्फोसिसचे शेअर्स विकण्याच्या तयारीत, कंपनीचं व्यवस्थापन सुरळीत नसल्याने नाराजी https://goo.gl/0eycm5


 

  1. अनिल कुंबळे वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहण्याची शक्यता, त्रिसदस्यीय सल्लागार समितीने बीसीसीआयकडे वेळ मागितला https://goo.gl/uDqFST


 


*BLOG* : #जिभेचे_चोचले : बम्बैया थाटाचं मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन,  एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग https://goo.gl/dtylyS 

*माझा विशेष* : थोर कृषीमंत्री कुठे आहेत? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive*

*@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*