*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 08/05/2017*

  1. एबीपी माझाच्या #हुंडाबंदी मोहिमेला यश, जिल्हा-तालुका पातळीवर हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नेमणुका, हुंडा रोखण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाचे फोन नंबर https://gl/ePWS1C



  1. केंद्राकडून महाराष्ट्राला आणखी 1 लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी, तूर खरेदीची मुदत 31 मे पर्यंत वाढवली, मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या भेटीत निर्णय https://gl/zqrA51


 

  1. नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, एसबीआयचं होम लोन स्वस्त, गृहकर्ज आता 8.35 टक्क्यांवर https://gl/8N2xeb 


 

  1. कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असा लेखी प्रस्ताव द्या, रावसाहेब दानवेंचा विरोधकांना अजब सल्ला https://goo.gl/wkozIG


 

  1. पुण्यातील नयना पुजारी हत्याकांडप्रकरणाचा उद्या निकाल, तीन आरोपींवर बलात्कार, खून, अपहरणाचे आरोप सिद्ध, 8 वर्षांपासून पुजारी कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत https://gl/hSOsIL


 

  1. लातूरकरांची बिदर-मुंबई ऐवजी लातूर- मुंबई एक्स्प्रेसची मागणी अमान्य, तीन दिवसांऐवजी आता बिदर-मुंबई दररोज ट्रेन, दिल्लीत मराठवाड्यातील नेत्यांचा रेल्वे मंत्रालयात डेरा https://gl/IYjXfd


 

  1. सांगली, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी, सोलापुरात वीजांच्या गडगडाटासह पावसाच्या धारा http://abpmajha.abplive.in/


 

  1. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना जीएसटीचं प्रेझेंटशन https://gl/sSWdsr GST बाबत शिवसेनेची सावध भूमिका, उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यातली रात्रीची बैठक रद्द, शिवसेनेच्या अभ्यासानंतर बैठक होणार


 

  1. जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताकडून चिंधड्या, पाकिस्तानी चौक्या उद्घवस्त केल्याचा व्हिडीओ जारी https://gl/16mZZr


 

  1. साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्यावरुन उडी घेत तरुणीची आत्महत्या, सायली पवारने आयुष्य संपवलं https://gl/ZXzojJ 


 

  1. अभिनेता सलमान खानच्या घरासमोरील शौचालय नियमबाह्य, शौचालय हटवण्याचे महापौरांचे आदेश, सलीम खान महापौरांच्या भेटीला https://gl/AdgtEM


 

  1. मुंबईत लोकल अपघाताचं प्रमाण वाढलं, गेल्या 6 दिवसात रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू, शनिवारी एकाच दिवशी 15 बळी https://gl/4gYpmE


 

  1. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, युवराज सिंह संघात कायम https://gl/HCjgi4 तर  ऋषभ पंतसह पाच जणांना स्टँड बाय राहण्याचे आदेश https://goo.gl/BcgRjU 


 

  1. इमॅन्युएल मॅकराँ फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष, 39 वर्षीय मॅकराँ फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष https://gl/DaFJxK 


 

  1. कोलंबियात खोटारड्या पतीला धडा शिकवण्यासाठी पत्नीनं चक्क नोटा गिळल्या, शस्त्रक्रियेद्वारे 7 हजार डॉलरच्या 57 नोटा पोटातून बाहेर https://gl/lCuJA5


 

*माझा विशेष* - महिला अत्याचाराचे सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत? विशेष चर्चेचं पुन:प्रक्षेपण रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*सहभाग* -  नयना पुजारीचे पती अभिजीत पुजारी, माजी महिला आयोग अध्यक्ष आशा मिरगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, सरकारी वकील प्रदीप घरत

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*