1. देशातील दहा सर्वात 'हॉट' शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तीन शहरं, चंद्रपूर, नागपूर आणि चंद्रपुरातील ब्रह्मपुरी पहिल्या तीनमध्ये https://gl/oDbZDq 
 
  1. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं, पावसाळी अधिवेशन 24 जुलैला, शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या उर्वरीत 10 आमदारांचंही निलंबन मागे https://gl/xQlL46 
 
  1. शालेय पोषण आहार वितरण घोटाळ्याच्या चौकशीची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करु, विनोद तावडेंचं निवेदन, मात्र मंत्री असून शिफारस कसली करता, खडसेंचा हल्लाबोल, हे कसलं सरकार? खडसेंचा सवाल
https://goo.gl/g9cvDz 
  1. शेतकरी कर्जमाफीवर विरोधक ठाम, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा https://gl/j9J1Q6 प्रेतयात्रा काढणं हे विरोधकांचं हीन कृत्य, सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार https://goo.gl/kwC2xa 
 
  1. शिवसेनेत खांदेपालटाला सुरुवात, विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी अनिल परब यांची वर्णी https://gl/lDdjAA
 
  1. अखेर एअर इंडियाने खासदार रवींद्र गायकवाडांवरील बंदी हटवली, गायकवाडांचा हवाई प्रवासाचा मार्ग मोकळा, 15 दिवसांनी बंदी मागे, मात्र गायकवाडांची विमानाऐवजी रेल्वेलाच पसंती https://gl/1zOVJg
 
  1. कोकणच्या माणसाचं कोकणवासियांना गिफ्ट, संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण होणार, 4 हजार कोटी रुपये मंजूर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची घोषणा
https://goo.gl/C9ASmg 
  1. सुरेश धस यांचं राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन, बीड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मदत केल्याने कारवाई https://gl/9MqF72
 
  1. उत्तर प्रदेशच्या जंगलात आढळली मोगली गर्ल, माकडांच्या टोळीसोबत राहणाऱ्या 10 वर्षाच्या चिमुकलीला पाहून सर्वच आवाक्  https://gl/ATjlSk 
 
  1. जम्मू-काश्मीरच्या बटालिकमध्ये हिमस्खलनामुळे 3 जवानांचा मृत्यू, दोघं सुखरुप बाहेर, अतिवृष्टीमुळे हाहा:कार https://gl/cCjCUx
 
  1. शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन देशाचा आर्थिक ताळेबंद बिघडवू नये, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा रेड सिग्नल https://gl/u6mYpR
 
  1. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीचा झेंडा, कासव चित्रपटाला सुवर्णकमळ, तर दशक्रिया सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, व्हेंटिलेटरसाठी राजेश मापुस्करांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा मान https://gl/eJG8Bz
 
  1. 26 वर्षांच्या कारकीर्दीत अक्षय कुमारला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, व्हिडीओ मेसेजद्वारे अक्षयकडून चाहत्यांचे आभार, तर नीरजातील अभिनयाबद्दल सोनम कपूरला विशेष उल्लेखनीय पुरस्कार https://gl/gwd4SB
 
  1. अभिनेते विनोद खन्ना यांची प्रकृती स्थिर, लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज, कुटुंबीयांकडून चाहत्यांचे आभार
https://goo.gl/kdtWac 
  1. टीव्ही असो वा इंटरनेट, बातम्यांसाठी सर्वात बेस्ट, सोशल मीडियात 'एबीपी माझा'चा दबदबा, फेसबुकवर 30 लाख लाईक्स! https://gl/EJWu2X
  *टेलिव्हिजन दुनियेतील महामानवावरील महामालिका, पाहा सर्वव्यापी आंबेडकर, पुन:प्रक्षेपण रोज रात्री 8.30 वा. @abpmajhatv वर* *माझा विशेष* - 10 वर्ष जंगली प्राण्यांसोबत कशी वाढली मोगली गर्ल? विशेष चर्चा रात्री. 9.15 वा. @abpmajhatv वर *सहभाग* - लेखक, वन्यजीव व पक्षी अभ्यासक - मारुती चितमपल्ली, वन्यजीव प्रेमी निलीमकुमार खैरे, प्राणी मानसशास्त्र अभ्यासक निहारिका सेखरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे