1. राज्य सरकार सक्षम, हायकोर्टाने कर्जमाफीबद्दल सांगण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठणकावलं, यूपीतील कर्जमाफीबाबतची माहिती मागवली https://gl/FC7M8j


 

  1. शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक विधीमंडळात आक्रमक, कर्ज काढा पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शिवसेना आमदार शंभूराजे देसाईंची मागणी, तर राज्यातल्या भाजपला झालंय काय, धनंजय मुंडेंचा सवाल https://gl/NQuMCH


 

  1. अजिबात कर्जमाफी नको, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे भरा, भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या मागणीने विरोधकांचा हल्लाबोल


https://goo.gl/7ag3nf 

  1. पोलिस मुख्यमंत्र्यांच्या सभेत बंदोबस्ताला, पंचनाम्यासाठी शेतकऱ्याचा मृतदेह 3 तास झाडाला लटकून, चंद्रपुरातील घटना


https://goo.gl/3wAIh4 

  1. 5 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी, यंदा उत्पादन घटण्याच्या शक्यतेने केंद्र सरकारचा निर्णय https://gl/OkhFKG


 

  1. विधीमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा, गाडी-बंगलाही मिळणार, निरर्हता विधेयकात सुधारणा https://gl/D2AeAn 


 

  1. झाडाला उलटं लटकून झोका, नवस फेडण्यासाठी औरंगाबादच्या औराळी गावातील अघोरी प्रथा https://gl/lhCvxm


 

  1. 'लोणावळा हत्याकांडाची कसून चौकशी करा', पीडित तरुण-तरुणीच्या कुटुंबियांची मागणी, दोन दिवसानंतरही कोणालाच अटक नाही https://gl/IwwFP5


 

  1. उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपच्या मीना कुमार आयलानी यांची बिनविरोध निवड, तर उपमहापौरपदी साई पक्षाचे जीवन इदनानी यांची निवड, शिवसेनेचा सभात्याग https://gl/6B3FrF


 

  1. घरभाड्याच्या खोट्या पावत्या देणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर, पुरावे मागण्याच्या तयारीत https://gl/r3TNQB


 

  1. 'फ्लिपकार्ट'वर 31 हजारांचा कॅमेरा मागवला, ग्राहकाला मिळाला 'निरमा' साबण, मुंबईजवळच्या अंबरनाथच्या तरुणाची फसवणूक https://gl/ZggXtW


 

  1. 9 गोळ्यांनी शरीराची चाळण, तरीही भारतीय जवानाची मृत्यूवर मात, चेतन चिता यांच्या जिद्दीला देशाचा सलाम, 50 दिवसांनी कोमातून बाहेर


https://goo.gl/KmBuA2 

  1. राज्यभरात अनेक एटीएममध्ये खडखडाट, पैशाअभावी लोकांची तारांबळ, वर्ध्यात बंद एटीएमची नागरिकांकडून आरती https://gl/ppM21i


 

  1. राजस्थानमध्ये गाय तस्करीच्या संशयातून पाच जणांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू https://gl/oyNEYo


 

  1. सीरियात कथित रासायनिक हल्ला, लहान मुलांसह 100 जणांचा मृत्यू, 400 पेक्षा अधिक अत्यवस्थ, संयुक्त राष्ट्रासह जगभरातून निषेध https://gl/t7LTt2


 

  1. #IPL10 चा रणसंग्राम आजपासून, हैदराबाद-बंगळुरुचा सलामीचा सामना https://gl/WPABI5


 

*माझा विशेष* - योगी सरकार कर्जमाफी करु शकतं, मग फडणवीस सरकार का नाही? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*सहभाग* - शिवसेना आमदार शंभूराजे देसाई, काँग्रेस आमदार सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशीकांत शिंदे

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*