एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/05/2017

1.    बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला https://goo.gl/RjDDS2

2.    मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज, कृषी हवामान तज्ज्ञांचं भाकीत, केरळात मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात दाखल होणार https://goo.gl/Al35j9

3.    आत्मक्लेश यात्रेत आतापर्यंत राजू शेट्टींचा 140 किलोमीटरचा पायी प्रवास, डॉक्टरांचा आरामाचा सल्ला, मात्र ठरलेल्या वेळेत यात्रा राजभवनावर पोहोचणार, शेट्टींची माहिती

4.    शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी नाशिक बँकेला अतिरिक्त निधी द्या, छगन भुजबळांचं सरकारला तुरुंगातून पत्र https://goo.gl/NYaS9y

5.    जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी बुरहान वानीचा उत्तराधिकारी सबजार अहमदचा खात्मा, लष्कराची मोठी कारवाई, आतापर्यंत आठ दहशतवादी ठार https://goo.gl/plPM40

6.    हत्येचा कट रचल्याप्रकरणी नाशिकमधील भाजप नगरसेवकाला अटक, 20 महिन्यानंतर प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश https://goo.gl/JqY0JV

7.    सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारुन नितीश कुमारांचं मोदींसोबत स्नेहभोजन, राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण goo.gl/3pDeU8

8.    जालन्यात आमदार संतोष दानवेंची सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळली, रावसाहेब दानवेंच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा निषेध https://goo.gl/fExoUM

9.    दंडवसुली घटली, मुंबई पोलिसांचा ई-चलानचा प्रयोग फसला, कॅशलेसचं पाऊल बेशिस्त वाहनचालकांच्या पथ्यावर https://goo.gl/qJQPNP

10.    ‘साबण, शॅम्पूने आंघोळ करा मगच योगी आदित्यनाथांसमोर या’, उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांचा फतवा https://goo.gl/9t6TKQ

11.    बीडमध्ये प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप, संतप्त विद्यार्थिनींकडून बेदम चोप https://goo.gl/5ag64S

12.    कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पगार येणार, पीफची कपात आता 12 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर येण्याची शक्यता https://goo.gl/WkcEZh

13.    श्रीलंकेत पावसाचं थैमान, 91 जणांचा मृत्यू, 8 हजार लोकं बेघर, भारतीय नौदलाकडून मदतीचा हात https://goo.gl/quN2J8

14.    इजिप्तमध्ये बसवर दहशतवादी हल्ला, 23 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी https://goo.gl/SqT6xz

15.    क्रिकेटचा बाहुबली सचिनच्या बायोपिकची पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई, मात्र 'धोनी द अनटोल्ड स्टोरी'च्या विक्रमापासून दूर https://goo.gl/eUMcgB

विशेष कार्यक्रम : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, तुफान आलंया, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर