- दसऱ्यात शिवसेनेचे 20 आमदार आणि 3 ते 4 मंत्री भाजपत जाणार, अपक्ष आमदार रवी राणांचा दावा https://goo.gl/nYCKQg तर रत्नागिरीत आमदार उदय सामंतांच्या निष्ठावान सहकाऱ्याचा सेनेला जय महाराष्ट्र https://goo.gl/uUPHCJ
- नारायण राणेंसाठी मंत्रिपद सोडणार असं म्हटलंच नाही, चंद्रकांत पाटलांचा दावा, राणे भाजपच्या संपर्कात नसल्याचीही माहिती https://goo.gl/D1Dp5m
- माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया https://goo.gl/fU3HVS
- महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरात पेट्रोल 80 पार, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र तेलाची घसरण सुरुच, वाहनचालकांचा संताप https://goo.gl/3GPnU7
- फेसबुकवरील ‘देव गायकवाड’ फेक अकाऊंट प्रकरण आणि पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी तरुणांना नोटीस, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप https://goo.gl/PaZ3Tj
- घाम गाळलेल्या मराठवाड्यावर आभाळमाया, जायकवाडी, मांजरा फुल्ल, अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग https://goo.gl/9xqGEU
- पर्युषण काळात मांसबंदीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची डबलढोलकी, दिल्लीजवळच्या गुरुग्राममधील मटणाची दुकानं नवरात्रीमुळे बंद पाडली https://goo.gl/y3STNZ
- पाकिस्तान नव्हे ते तर टेररिस्तान, काश्मीरप्रश्नी भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर https://goo.gl/uF19Eq
- युद्धखोर उत्तर कोरियाची अमेरिकाला मोठी धमकी, प्रशांत महासागरावर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची वल्गना https://goo.gl/Sf1S9P
- पंजाबमधल्या तरुणाची आंबोलीत आत्महत्या, अपहरण करुन आणलेली तरुणीही बेपत्ता, तरुणाच्या आत्महत्येचं गूढ वाढलं https://goo.gl/nUDZ7m
- कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा, हजारो भक्तांच्या देणगीतून घडवलेल्या पालखीत देवी विराजमान https://goo.gl/wkhmBY
- तुमचं मत कुणाला गेलं? व्हीव्हीपॅट मशिन तात्काळ सांगणार, पहिल्यांदा नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर https://goo.gl/8b9V5A
- कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण, क्लासेसचा कर्मचारी संतोष डोंगरदिवेला अटक https://goo.gl/FbC1GY
- मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत, प्रदर्शनादिवशीच चित्रपटाला ऑस्करचं नामांकन https://goo.gl/7J5D2k
- रेल्वे बुकिंगसाठी SBI आणि ICICI सह 6 बँकांच्या एटीएमला बंदी, शुल्कवादावरुन आयआरसीटीसीचा निर्णय http://abpmajha.abplive.in/
माझा विशेष : सोशल मीडियावर चाललंय काय?, पाहा विशेष चर्चा, आज रात्री 9.30 वाजता, @abpmajhatv वर
BLOG : जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर... एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/Na5W2M
माझा स्पेशल : नवरात्री विशेष : रंग माझा वेगळा : 'माझ्या नवऱ्याची बायको'तल्या शनायासोबत शॉपिंगची धम्माल https://goo.gl/Ki5SEf
मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; शेतीतल्या नवदुर्गा-सातबाराच्या बातम्यांमध्ये, अकोला जिल्ह्यातील नवदुर्गा, पाहा उद्या संध्याकाळी 6.40 वा.
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर