टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजेटचं सर्वात मोठं कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल.
शेती, उद्योग, महिला, नोकरदार, रेल्वे अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ बजेटचा अर्थ सांगतील. विविध क्षेत्रातील दिग्गजांची फळी एबीपी माझाच्या बजेटरुममध्ये असतील.
सध्याचा इन्कम टॅक्स स्लॅब
- अडीच लाख - टॅक्स नाही
- अडीच ते 5 लाख - 10 %
- 5 ते 10 लाख - 20 %
- 10 लाखांवर - 30 %
दिग्गज विश्लेषक
- #अर्थबजेटचा : विश्लेषक - माधव भंडारी, रवी बुद्धीराज, चंद्रशेखर टिळक, दीपक नाईक, विलास जोशी
- #अर्थबजेटचा : विश्लेषक - जयंत पाटील, माधव भंडारी, चंद्रशेखर टिळक, संजय जोग, शरद काळे, दीपक नाईक
- #अर्थबजेटचा : विश्लेषक (शेती) - संजय पानसे, रवी बोरातकर, भूषण करंदीकर, नंदकिशोर कागलीवाल
- #अर्थबजेटचा : विश्लेषक (महिला आणि नोकरदार) - मीनल मोहाडीकर, स्वाती मयेकर, अभिजीत केळकर, संजीव गोखले, अरुण हार्डीकर, मोहिते, फुले
- #अर्थबजेटचा : विश्लेषक (उद्योग) - दीपक घैसास, रवी बुद्धीराजा, प्रदीप पेशकर, अनिल सावे, अनिल गचके
- #अर्थबजेटचा : विश्लेषक (रेल्वे) - समर झवेरी, मधु कोटियान, अनिल गचके, अशोक दातार
- अर्थसंकल्पाचं मॅरेथॉन कव्हरेज : विश्लेषक - सुनील वालावलकर, अभिषेक आपटे, चंद्रशेखर सादडेकर, देवदत्त धानोकर
बजेटचे सर्व अपडेट कुठे मिळतील?
बजेटचे अपडेट तुम्हाला एबीपी माझा चॅनेलवर पाहायला मिळतील.
तुम्हाला सुपरफास्ट, अचूक अपडेट www.abpmajha.in/ वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha , ट्विटर https://twitter.com/abpmajhatv, याशिवाय गुगल प्लस या सर्व माध्यमातून आम्ही तुम्हाला अपडेट देणार आहोत.
त्यामुळे तुम्हाला काही कारणास्तव टीव्ही पाहाता येत नसेल, तर तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर लाईव्ह टीव्ही पाहू शकाल. http://abpmajha.abplive.in/live-tv/
याशिवाय एबीपी माझाच्या अॅपवरून तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळतील. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड केल्यास, तुमच्या मोबाईलवर आपोआप अलर्ट मॅसेज मिळतील.