1. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ; 19 किलोच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार 3 हजार 71 रुपये, निवडणुका संपताच महागाईचा भडका https://tinyurl.com/ye497jzf निवडणुका संपताच 29 एप्रिलनंतर व्यावसायिक गॅस दर वाढणार, राहुल गांधींची गॅस सिलिडंरबाबतची पोस्ट 48 तासांच्या आत खरी ठरली https://tinyurl.com/5fsx7wtd https://tinyurl.com/5fsx7wtd
2. मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, इंजिनिअरिंगच्या अद्भुत कामगिरीचं गिनीज बूकमध्ये रेकॉर्ड, एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली https://tinyurl.com/yzxz9esp 'वर्क फ्रॉम होम'वाले लोक मध्ये आले होते, जे म्हणाले स्टे होम; मिसिंग लिंकच्या लोकार्पणावेळी एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, देवेंद्र फडणवीसांचं कौतुक https://tinyurl.com/yyjxhpd2
3. मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; सुप्रिया सुळे 2 तासांपेक्षा जास्त वेळ रस्त्यातच अडकल्या, मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री म्हणाले, सुप्रियाताई यापुढे ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत https://tinyurl.com/53st7czw गाड्या बंद पडल्या, फुड मॉलची पार्किंगही फुल्ल; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 5 ते 6 तास वाहतूक कोंडी https://tinyurl.com/bdeb6tcw
4. महाराष्ट्र दिनी मुंबईतील हुतात्मा चौक स्मारकाजवळ ना उत्कृष्ट सजावट ना कुठला उत्साह; राज ठाकरेंची मराठीजनांना उद्देशून पोस्ट, सरकारवरही टीका https://tinyurl.com/yxb5t4vt दिवसेंदिवस राज ठाकरेंची भूमिका बदलतेय, त्यांनी एकदा मराठीविषयी भूमिका स्पष्ट करावी, मंत्री प्रताप सरनाईकांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/mr45fz8h
5. सुनेत्राकाकी 2 लाख 20 हजार रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होतील; युगेंद्र पवारांचं भाकीत, म्हणाले, भविष्यात पवार vs पवार संघर्ष नकोच https://tinyurl.com/46z5dvex आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक https://tinyurl.com/285zzsfy
6. मुंबईत 349 किलो अमली पदार्थ पकडले; बाजारात 1745 कोटी रुपये किंमत, अमित शाह म्हणाले, बॉटम टू टॉप तपासाचं उत्तम उदाहरणhttps://tinyurl.com/yucfhn44 इन्स्टाग्रामवर 3 लाख फॉलोअर्स, पण वैयक्तिक आयुष्यात वादळ; तामिळनाडूतील इन्फ्लुएन्सर नागलक्ष्मींना पतीने संपवलं, चेन्नईतील घटनेनं खळबळ https://tinyurl.com/4y8dxm5e
7. पुण्यात गेल्या 3 दिवसांपासून तरुणी बेपत्ता; सिंहगड किल्ल्याजवळ आढळली बॅग अन् इतर साहित्य, शोधमोहीमेवेळी खोल दरीत दिसला मृतदेह https://tinyurl.com/mt7zs72u मध्य प्रदेशातील जबलपूर क्रूझ दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत, आईच्या कुशीत विसावलेला चार वर्षांचा चिमुकला आढळला, 23 जणांचे प्राण वाचले https://tinyurl.com/22y3u9n5 वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, गोंदियात सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग https://tinyurl.com/4mk2t79v
8. मुंबईत कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात चक्रावणारी माहिती, मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, डॉक्टर म्हणाले, शरीरात अत्यंत तीव्र विषारी घटकाचा परिणाम; विषबाधा की घातपात, तपास सुरू https://tinyurl.com/3psnv73b पत्नी सोशल मीडियावर खूप वेळ घालवते; तिला संपवलं अन् बनाव रचला, मृतदेह नग्न अवस्थेत फेकला; पंढरपुरातील घटना, पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या https://tinyurl.com/42z9thn4
9. भाजपमध्ये जाताच आपच्या कार्यकर्त्यांकडून हरभजनसिंगच्या घराबाहेरील भिंतीवर गद्दारीचा टिळा झळकला, खासदारांचा संताप; थेट कोर्टात पोहोचत कारवाईची मागणी https://tinyurl.com/6ans38km श्रीलंकेत 19 वर्षाखालील दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या https://tinyurl.com/bde6b9vc
10. ममतादीदी मतदारसंघात मध्यरात्रीच पोहोचल्या, मतपेट्यांशी छेडछाड असल्याचा तृणमूल काँग्रेसकडून व्हिडिओ शेअर; तर EVM सुरक्षित, पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकऱण https://tinyurl.com/39fe6dsn
*एबीपी माझा स्पेशल*
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ आजपासून सुरु, कसा आहे प्रकल्प?, रोडचा फायदा काय?, A टू Z माहितीhttps://tinyurl.com/45hzzuhr
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार चाँद, रितेशचा रिसर्च, अजय-अतुलचं संगीत, मनं जिंकणारा 'राजा शिवाजी'!https://tinyurl.com/mw8bjm5d
बारावीचा निकाल काही तासांवर; निकाल कुठे पाहता येणार?, A टू Z माहितीhttps://tinyurl.com/y74hk828
*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
