West Bengal Exit Poll Result 2021: पश्चिम बंगालमध्ये आज आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांचं मतदान सुरु आहे. त्याआधी आसाम,केरळ, तामिलनाडु आणि पुद्दुचेरीमधील निवडणुका संपल्या आहेत. 2 मे रोजी बंगालसह सर्व राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी माझावर आपण एक्झिट पोलचे निकाल पाहू शकणार आहोत. या पाच राज्यांमध्ये कुणाचं सरकार येणार? याबाबत सर्वात सटीक असे एक्झिट पोलचे निकाल आज सायंकाळी पाच वाजेपासून एबीपी माझावर पाहू शकणार आहोत.  

Continues below advertisement

कुठं कुठं पाहू शकता एक्झिट पोलटीव्हीसोबतच मोबाईल फोन आणि अन्य प्लॅटफॉर्मवर आपण टेक्स्ट, फोटो, व्हिडियोद्वारा माहिती सोबत ABP माझाच्या लाईव्ह टीव्हीवर हे एक्सिट पोलचे निकाल पाहू शकता.  लोकप्रिय व्हिडीयो स्ट्रीमिंग वेबसाईट आणि अॅप Hotstar वर देखील आपण पोलचं लाईव्ह कव्हरेज पाहू शकाल. सोबतच आपण एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा निकाल पाहू शकाल. आपण आपल्या एंड्राईड तथा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Live अॅप इंस्टॉल करुन लाईव्ह टीव्हीवर हे कव्हरेज पाहू शकाल तसेच यासंबंधीत स्टोरीज वाचू शकाल. 

कुठं कुठं पाहू शकता एक्सिट पोल

Continues below advertisement

लाईव्ह टीव्ही: https://marathi.abplive.com//amplive-tv/amp मराठी वेबसाइट: https://marathi.abplive.com//amp इंग्रजी वेबसाइट: https://news.abplive.com//amp Youtube-

हिंदी यूट्यूब: https://www.youtube.com/channel/UCmphdqZNmqL72WJ2uyiNw5w इंग्रजी यूट्यूब: https://www.youtube.com/user/abpnewstv  मराठी युट्युब: https://youtube.com/c/abpmajhatv 

 

हिंदी फेसबुक अकाउंट: facebook.com/abpnews इंग्रजी फेसबुक अकाउंट: facebook.com/abplive मराठी फेसबुक अकाउंट: https://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर हॅंडल: https://twitter.com/abpmajhatv?s=09 इंस्टाग्राम: https://instagram.com/abpmajhatv?igshid=mddulihsde0q