हेडलाईन्स


नवी मुंबई : दिघा एमआयडीसीतील प्रिसीजन फास्टनर कंपनीत आग, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना

--------------

नवी दिल्ली : सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक बोलावली, राजथान सिंह, मनोहर पर्रिकर, अजित डोभाल, रॉ आणि आयबी प्रमुख, गृहसचिव, संरक्षण सचिव बैठकीला हजर


--------------

नवी दिल्ली : एलओसीवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर उरीकडे रवाना

--------------

: द्राक्ष शेतकऱ्यांना 600 कोटींची नुकसान भरपाई द्या, 2010 मध्ये झालेल्या नुकसानीप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे केंद्राला निर्देश

--------------

पुणे विधानपरिषदेच्या जागेसाठी पंचरंगी लढतीची शक्यता, अपक्ष उमेदवारानंतर भाजप, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसचे उमेदवारही अर्ज भरणार

--------------

: देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी वडिलांकडून दोन मुलांची हत्या, चिखलदरा तालुक्यातील घटना, आरोपीला पोलिसांकडून बेड्या

--------------

1.  शीना बोरा हत्याकांडात गरजेपेक्षा जास्त रस दाखवल्यामुळं मारियांची आयुक्तपदावरून उचलबांगडी, पीटीआयच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट,

--------------

2. सीमेलगतच्या गावांमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरुच, 8 भारतीयांचा मृत्यू, रणनिती आखण्यासाठी गृहमंत्रालयाची उच्च स्तरीय बैठक

--------------

3. केंद्राकडून झाकीर नाईकच्या आर्थिक कोंडींची तयारी, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा एफसीआरए परवाना लवकच रद्द करणार, परदेशी देणग्यांवरही येणार टाच

--------------

4. भोपाळ एन्काऊंटरप्रकरणाची मानवाधिकार आयोगाची मध्य प्रदेश सरकारला नोटीस, तर सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची विरोधकांची मागणी, सेनेकडून विरोधकांचा समाचार

--------------

5. 'ऐ दिल है मुश्कील'मधील मोहम्मद रफींवरच्या वादग्रस्त डायलॉगवर आक्षेप, सीन एडीट करुन जोहरनं माफी मागावी, ऱफींच्या मुलाची मागणी

--------------

6. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची आज मुंबईत निवड, चिकुनगुनियातून सावरलेल्या ईशांत शर्माचं पुनरागमन निश्चित

--------------

एबीपी माझा वेब टीम