हेडलाईन्स

---------------------------------

1. उदगीरमध्ये 19 लाख रुपये बदलून दिल्यानं चार बँक कर्मचारी निलंबित, हेराफेरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आरबीआयचे आदेश

-----------------------

2. मुंबईच्या वांद्र्यात 2 अज्ञातांकडून कॅशव्हॅन लुटण्याचा प्रयत्न फसला, अस्पष्ट सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांना शोधण्याचं आव्हान

--------------------

3. खुद्द केंद्रीय मंत्र्यांनाच नोटबंदीचा फटका, हॉस्पिटलनं जुन्या नोटा न स्वीकारल्यानं भावाचा मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या सदानंद गौडांचा संताप

------------------

4. रेल्वेचं ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत सर्व्हिस टॅक्स नाही, खिडकीवरचा भार कमी करण्यासाठी नवं पाऊल

----------------------

5. बिग बझारमधूनही आता 2 हजार काढण्याची सुविधा, तर लग्नासाठी अकांऊटशिवाय 10 हजार काढता येणार

-------------------

6. पाकिस्तानच्या विकृतीचं पुन्हा दर्शन, शहीद जवानांच्या देहाची विटंबना, पाकला चोख उत्तर देण्याची भारतीय लष्कराची तयारी

------------------

7. राज्यभरात कडाक्याच्या थंडीनं नागरीक गारठले, निफाड, नाशिकसह नगरचा पारा झपाट्याने खाली

------------------

एबीपी माझा वेब टीम