हेडलाईन्स


--------------------------------------

1. राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी आज मतदान, मतदानकेंद्रांना छावणीचं स्वरुप

---------------------

2. पुण्याच्या पर्वती भागात मतदानाआधी उमेदवाराची पत्रकं वाटणारे तिघं ताब्यात, आचारसंहिता भंग केल्यानं कारवाई

---------------------------

3. मतदानाआधी मोठ्या प्रमाणावर दारुसाठा जप्त, नागपुरात दारुसाठ्यासह 2 जण ताब्यात, तर मुंबईच्या कुरारमध्येही पोलिसांची धडक कारवाई

-------------------

4. निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून सेनेसोबत युतीचे संकेत, तर मनी लॉड्रिंगप्रकरणी शिवसेना नेत्यांची चौकशी होणार, माझाच्या मुलाखतीत फडणवीसांचा दावा

---------------------

5. प्रचार संपल्यानंतरही माध्यमांना मुलाखती देणं आचारसंहितेचा भंग, सेनेची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

----------------------

6. मॉलच्या इमारतीला धडकून ऑस्ट्रेलियन विमान कोसळलं, विमानातील पाचही जण दगावल्याची भीती

------------------

एबीपी माझा वेब टीम